गिरधरदास देवी प्रतिष्ठानच्या संचालिका देवी यांना सूरताल संगीत विद्यालयाचा ‘जीवनगौरव’

करमाळा (सोलापूर) : सूरताल संगीत विद्यालयाच्या वतीने ‘सूरताल महोत्सव’ विविध गीतांच्या आणि बहारदार शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने झाला. कोलकत्ता, गुवाहाटी, दिल्ली, आगरताळा, मुंबई येथील कलाकारांनी कथक […]

शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभीकरण करा : सुनील भोसले

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात शेटफळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी भीम […]

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी भावना गांधी यांची निवड

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भावना गांधी यांची निवड झाली आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे यांनी […]

हिसरेतील जस्मीन शेखची केंद्रीय गृह विभागात निवड झाल्याबद्दल सत्कार

करमाळा (सोलापूर) : हिसरे येथील झहीर शेख यांची मुलगी जस्मिन शेख हिची केंद्रीय गृह विभागातील वित्त व लेखा अधिकारी पदावर स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून निवड झाली […]

नागरिकांच्या मागणीला यश! नेर्ले मार्गे कुर्डुवाडी एसटी बस सुरु करण्याचा निर्णय

करमाळा (सोलापूर) : नेर्ले मार्गे करमाळा- कुर्डुवाडी एसटी बस सुरु झाली आहे. यामुळे नागरिकांची सोय झाली असून समाधान व्यक्त केले जात आहे. नेर्ले हे साधारण […]

‘शेतकऱ्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी गणेश चिवटे यांच्या पाठीशी उभे रहावे’

करमाळा (सोलापूर) : ‘गणेश चिवटे यांच्या नेतृत्वात करमाळा तालुक्यातील भाजपा संघटन मजबूत झाले आहे. त्यांना आता तालुक्याचे राजकीय नेतृत्व करावे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील अडीअडचणी […]

आमदार पवार, खासदार मोहिते पाटील यांच्या हस्ते माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार […]

शिरसोडी ते कुगाव पुलाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते भूमीपूजन

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणाच्या जलाशयावर शिरसोडी (इंदापूर) ते कुगाव (करमाळा) या उच्च पातळीच्या लांब पुलाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कामासाठी […]

पिक विम्याचा वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावेत

सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 13 हजार 563 इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी […]

धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून करमाळ्यात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

करमाळा (सोलापुर) : मराठा आरक्षणासाठी करमाळा शहरात एकाने आत्महत्या केली आहे. बलभीम विष्णू राखुंडे (वय ८०, रा. कानाड गल्ली, करमाळा)असे त्यांचे नाव आहे. आज (शुक्रवारी) […]