डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा येथे अभिवादन

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा करमाळाच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून […]

अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण सुरु रहावे : लोंढे

करमाळा (सोलापूर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण सुरु रहावे, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष देवा लोंढे यांनी […]

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी प्रा. झोळ यांना हिंगणीचे माजी सरपंच पाटील यांचा विधानसभेसाठी पाठिंबा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका गटातटाच्या राजकारणाला कंटाळला असून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना न्याय देऊन विकास करण्यासाठी प्रा. रामदास झोळ यांना पाठिंबा देत असल्याचे हिंगणीचे […]

सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी उच्चाधिकार समितीकडून 282.75 कोटी मंजूर

सोलापूर : सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग […]

शिवम चिखले युथ एशियन आर्चरी संघातील चाचणीसाठी पात्र

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी शिवम चिखले याची भारतीय आर्चरी संघातील चाचणीसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा बांगलादेश व चीनमध्ये होणार आहेत. या […]

वायरमन बेकायदा वसुलीत मग्न! पाऊस नसतानाही तीन दिवसात दोनवेळा गाव अंधारात

करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारने ग्रामीण भागात गावांमध्ये २४ तास घरात वीज उपलब्ध व्हावी म्हणून कृषी व गावातील वीज पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा केली. मात्र […]

‘वडगावला जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक झाड काढा’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर एक धोकादायक झाड आहे. संबंधित विभागाने हे झाड त्वरित काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. […]

मुहूर्त ठरला! इंदापूर व करमाळ्याला जोडणाऱ्या पुलाचे शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : भीमा नदीवरील उजनी धरणातून इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडणाऱ्या बहुचर्चित शिरसोडी ते कुगाव पुलाचे भूमीपूजन करण्याचा मुहूर्त ठरला आहे. शुक्रवारी (ता. […]

मामाच्या मुलीसोबत लग्न केले तर जीव मरीन अशी धमकी! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मामाच्या मुलीसोबत फोनवर बोलत जाऊ नको’, असे म्हणत शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी देऊन तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात […]

तरटगाव बंधाऱ्याला धोका! झाडे आली तरी पाटबंधारा विभागाचे दुर्लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात सीना नदीवर खडकी, संगोबा, तरटगाव व पोटेगाव हे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. यातील पोटेगाव बंधारा नादुरुस्त आहे. त्याच्या […]