सोलापुरातील शांतता रॅलीसाठी करमाळ्यातून मराठा समाज बांधव रवाना

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज (सोलापूर) येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी करमाळा येथून अनेक समाजबांधव रवाना झाले आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातून […]

शेतकरी, मजूर, दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी संभाजीनगर येथे शुक्रवारी प्रहारचा आक्रोश मोर्चा

करमाळा (सोलापूर) : शेतकरी, मोलमजूर, विधवा निराधार महिला, दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रहारच्या वतीने बच्चु कडू यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. 9) संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त […]

सकल मराठा समाज माढा व रणजितसिंहभैय्या शिंदे मित्र मंडळच्या वतीने मराठा बांधवांसाठी अल्पोपहार

करमाळा (सोलापूर) : आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, निमगांव टें तालुका माढा, सकल मराठा समाज, माढा […]

प्रा. झोळ यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

करमाळा (सोलापूर) : नोकरी, शिक्षण व आरक्षणामधील अडचणींबाबत मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी […]

‘त्यांना’ मदत केली तर अशा ठिकाणी पोस्टिंग करेल ना म्हणत राणेंनी करमाळ्यात येऊन दिला इशारा

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात सरकारी जागेवर बेकायदा अतिक्रमण करून गाळे उभारण्यात आले आहेत. ते अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश […]

कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे हायस्कुलमध्ये ‘सुवर्ण प्राशन संस्कार’ शिबीर

करमाळा (सोलापूर) : कंदर येथील श्री बबनरावजी शिंदे हायस्कुलमध्ये श्री विश्वंदन आयुर्वेदिकच्या वतीने ‘सुवर्ण प्राशन संस्कार’ शिबीर झाले. आयुर्वेदाचार्य नाडीतज्ञ व पंचकर्म तज्ञ डॉ. स्वप्नील […]

मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात ३९ गावात वृक्षारोपण

करमाळा (सोलापूर) : मराठा आरक्षणासाठी लढा उभा केलेले मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यातील ३९ गावांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या वतीने हे […]

Video : विधानसभेची २० सप्टेंबरला आचारसंहिता लागणार? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे विधान

सोलापूर (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी 20 सप्टेंबरदरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी जास्तीत जास्त कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 31 ऑगस्टपर्यंत […]

Video ‘डीपीसी’त 857 कोटी 28 लाख मंजूर! विकासात्मक कामासाठी 10 पर्यंत समितीकडे प्रस्ताव सादर करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

सोलापूर : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2024- 25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी उपयोजनासाठी 4 कोटी […]

Video माईकसाठी हात करत ‘लवकर येईचं असतं मीटिंगला’ म्हणत खासदार मोहिते पाटील करमाळ्यात प्रश्न विचारणाऱ्यावर का चिडले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाच्या भूसंपादनाबाबत करमाळा पंचायत समिती येथे अधिकारी व बाधित शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी […]