करमाळ्यात ‘वाडेश्वर कट्ट्या’ची प्रचिती! राजकीय मतभेद विसरून सर्व गटाचे वैचारिक कार्यकर्ते आले एकत्र

अशोक मुरूमकर : पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्व गटाचे व पक्षाचे नेते एकत्र येतात. निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक केली तरी सर्व मतभेद बाजूला ठेऊन या कट्ट्यावर एकत्र […]

Karmala Politics : बागल गटाला विधानसभेच्या उमेदवारीबाबत आमदार देशमुखांची सूचक प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बागल गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. करमाळा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न सुरू असून मतदारसंघात […]

प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव येथे रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बोरगाव येथे प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये 50 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी […]

अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेचे कार्यप्रशंसनीय : विवेक येवले

करमाळा (सोलापूर) : अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक या संस्थेच्या करमाळा केंद्राच्या वतीने राबविण्यात येणारे विविध सामाजिक उपक्रम हे प्रशंसनीय तर आहेतच पण अनुकरणीय देखील […]

‘दहिगाव उपसा सिंचन योजना : बंदनलिका वितरण प्रणालीमुळे बचत होणारे पाणी 13 गावांना द्या’

करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणालीमुळे बचत होणाऱ्या पाण्याचा लाभ आणखी 13 गावांना देण्यात यावा, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे यांनी […]

जिल्हा परिषदेच्या वसतीगृहासाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू; २० पर्यंत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह व सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृहामध्ये २०२४- २५ मध्ये अकरावी ते पदवीधरपर्यंत महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व विद्यार्थींनीसाठी […]

रिटेवाडी उपसा सिंचन योजनाच्या सर्व्हेसाठी आठ दिवसात निधी उपलब्ध होणार : दिग्विजय बागल

करमाळा (सोलापूर) : रिटेवाडी उपसा सिंचन योजनाच्या सर्व्हेसाठी आठ दिवसात निधी उपलब्ध होणार आहे, असे मकाई सहकारी साखर कारखान्याची माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी सांगितले […]

करमाळा पुरवठा शाखेत मन्युष्यबळाची पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरु! नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत सध्या मन्युष्यबळाची कमतरता आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे या विभागात गर्दी वाढली आहे. त्याचा ताण […]

का ओ होनराव साहेब असं केले? करमाळा एसटी आगारावरील विश्वास उडत आहे काय?

अशोक मुरूमकर : करमाळा आगारात एसटी बसचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. एसटीत बसल्यानंतर वेळेत पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू का नाही याची खात्री प्रवाशाला नाही. […]

‘रांगडा’मध्ये अनुभवता येणार कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा थरार

महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल कुस्ती, बैलगाडा शर्यत केंद्रस्थानी असलेल्या रांगडा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रेमकथा, राजकारण, अॅक्शन असलेल्या या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असून, १२ […]