Video : पाटील गटाचा शिंदेंच्या दोघांवर आक्षेप! ‘आदिनाथ’चे २७० अर्ज मंजूर, काही वेळात येणार निर्णय

करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेल्या २७० उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. तर दोघांच्या अर्जांवर आक्षेप आला असून त्याची सुनावणी […]

‘आदिनाथ’साठी पितापुत्र रिंगणात! ‘ती’ अट शिथिल; गटनिहाय उमेदवारांची नावे

करमाळा (अशोक मुरुमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असला निवडणुकीसाठी सोमवारी (ता. १७ मार्च) सर्वच गटाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुरशीने उमेदवारी अर्ज दाखल […]

Adinatha Politics : पाटील गटाने संधी दिल्यास आदिनाथची निवडणूक लढणार : फुके

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असला तरी त्याला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आमचे […]

Video : बिनविरोधची शक्यता धूसर! आदिनाथसाठी 272 उमेदवार रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बंद असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज (सोमवारी) शेवटच्या दिवशी आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी […]

देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर उर्जा प्रकल्प करमाळ्यात

करमाळा (सोलापूर) : देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी (ता. करमाळा) येथे सुरू करण्यात आला आहे. गोकुळ दुध संघाचा वीजेवर होणारा खर्च कमी […]

करमाळ्यात आठवड्यातून दोनदा तहसीलदारांना भेटता येणार! जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भेटण्याची वेळ निश्चित

सोलापूर : सोलापूर जिल्हयात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयांनी अभ्यागतांसाठी भेटीचे दिवस व वेळ […]

मांगी, करंजे, फिसरे व निंभोरे आरोग्य उपकेंद्रासाठी तीन कोटी मंजूर : माजी आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : १५ वा वित्त आयोगांतर्गत २०२४- २५ व २०२५- २६ चा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील करंजे, निंभोरे, फिसरे […]

‘आदिनाथ’बाबत आमदार रोहित पवार यांची भूमिका काय असणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून सोमवारी (ता. १७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या […]

‘आदिनाथ’च्या निवडणुकीनंतर बदलणार करमाळ्याच्या राजकारणाचे समीकरण!

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असला तरी सर्वांचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. हा कारखाना ताब्यात घेऊन सुरु केला तर […]

महायुती आदिनाथला नवसंजीवनी देऊ शकते; पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे : चिवटे

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला नवसंजीवनी देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची धमक महायुती सरकारमध्येच असून यासाठी तालुक्यातील भाजप, शिवसेना (शिंदे […]