उजनीतील जलवाहतुकीबाबत नियमावली करण्याची गरज; दुर्घटनेतील वारसांना जास्त मदत देण्याची आमदार शिंदे यांची अधिवेशनात मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील कुगाव ते कळशी दरम्यान उजनी धरणात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृत्यू झालेल्या चिमुकल्यांच्या वारसांनाही जास्त […]

आमदार शिंदेंमुळे बिटरगावला मिळाले एसटी स्टँड

करमाळा (अशोक मुरूमकर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे एसटी स्टँड (पीकअप शेड) मिळाले आहे. यामुळे आमदार संजयमामा शिंदे समर्थकांसह गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे […]

खरीप हंगाम बाधित शेतकऱ्यांना बँक खात्यावर निधी जमा होण्यासाठी ई केवायसी करण्याचे आवाहन

सोलापूर : नैसर्गिक आपत्तीमध्ये सततच्या पावसामुळे आणि खरीप हंगाम 2023 दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्यास सरकारने मान्यता देऊन सबंधित […]

पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल

सोलापूर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जुलैला नातेपुते पोलिस ठाणे हददीत व 12 जुलैला श्री तुकाराम महाराज यांची पालखी अकलुज पोलिस ठाणे […]

सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका….’तू भेटशी नव्याने’; एआयच्या माध्यमातून बहरणार हळवी प्रेमकथा!

सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. प्रेक्षकांनीही या मालिकांवर भरभरून प्रेम केलं आहे. मात्र मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली […]

महसूलमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन करमाळा तालुक्यातील प्रश्नाबाबत रश्मी बागल यांचे निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील वर्ग २ जमीनीच्या उताऱ्यावरील पोट खराब नोंदीमुळे शेतकऱ्यांना पिक विमा सवलतीसाठी अडचणी येत आहेत. या संदर्भात या क्षेत्राची वहीत नोंद […]

करमाळा शहराच्या 159 कोटीच्या विकास आराखड्यास तांत्रिक मंजुरी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 87 कोटी व रस्ते विकाससाठी 72 कोटीच्या विकास आराखड्यास तांत्रिक मान्यता मिळाली असून पुढील प्रशासकीय मान्यता व निधी […]

पंढरपूरमध्ये मराठा भवन बांधण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून 5 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता

सोलापूर : कार्तिकी वारी 2023 मध्ये श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यास उपमुख्यमंत्र्यांना सकल मराठा समाजाने विरोध केला होता. त्यासाठी पंढरपूर येथे मराठा समाजाच्या वतीने आंदोलन […]

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई! जिंती हद्दीत देहविक्री सुरु असलेल्या लॉजवर छापा; दहाजण ताब्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पोलिसांनी पुन्हा एखादा मोठी कारवाई करत देहविक्रीचा व्यवसाय सुरु असलेल्या जिंती हद्दीतील लॉजवर छापा टाकला आहे. यामध्ये १० संशयित ताब्यात […]

करमाळा तालुक्याच्या विकासासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवा; मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवा, असे आवाहन मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले आहे. […]