करमाळ्यात भाजप स्वतंत्र लढणार! देवींना उमेदवारीची लॉटरी, घुमरेंचा पत्ता कट, एक उमेदवार दोन ठिकाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी केली असून सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्यादिवशी वेगळे काय चित्र दिसेल […]

शिवसेना स्वतंत्र! करमाळ्यात नगराध्यक्षपदी जगतापांची उमेदवारी कायम, तांबोळी पती- पत्नी रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदनीदेवी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) […]

करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी घुमरे यांचा अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे यांनी भाजपकडून आज (रविवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. […]

करमाळा नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी नेमके काय करतायेत? कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार, वास्तव वेगळेच

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीचे निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांचा नियोजन शून्य कारभार असल्याचे वास्तव समोर आले आहे. सर्वांशी समानव्य ठेऊन निःपक्षपातीपणे निवडणुका […]

Video : करमाळ्याच्या शिवसेनेत नाराजी नाट्य! जगताप यांच्या निवडीवर बागल समर्थकांची नाराजी, शाखाप्रमुखांचा राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेनेने (शिंदे गट) निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. मात्र […]

Video : नगराध्यक्षांसह नगरसेवकपदासाठी करमाळ्यात ५४ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी आज (शनिवार) नगराध्यक्षपदासाठी जगताप (शिवसेना शिंदे गट) गटाकडून महानंदा जयवंतराव जगताप व सावंत गटाकडून मोहिनी संजय सावंत यांचा […]

नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांचे रविवारीही अर्ज स्वीकारले जाणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन करण्यास अडचणी येत असल्याचे […]

करमाळ्यात नगराध्यक्ष पदासाठी पहिला तर नगरसेवक पदासाठी तीन अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूकीच्या नगराध्यक्षपदासाठी आज (शुक्रवार) पाचव्या दिवशी प्रियंका वाघमारे यांचा पहिला अर्ज दाखल झाला आहे. तर नगरसेवक पदासाठी जगताप गटाचे […]

Video : करमाळा नगरपालिका निवडणुकीची माजी आमदार जगताप यांच्यावर शिवसेनेकडून जबाबदारी! महायुतीचे काय?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शिवसेनेनी (शिंदे गट) करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीची जबाबदारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यावर दिली आहे. त्यामुळे आता महायुतीचे काय होणार? […]

‘रिटेवाडी’ योजनेबाबत मुंबईत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत दीडतास बैठक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारा रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात आज (मंगळवार) जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात बैठक […]