हालचाली वाढल्या! काँग्रेसची आघाडीसाठी हाक, भाजपची बैठक तर माजी आमदार शिंदे आज करमाळ्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्या आदल्यादिवशी म्हणजे आज (सोमवार) राजकीय हालचाली देखील वाढल्या आहेत. भाजप […]

करमाळा नगरपालिकेसाठी काँग्रेसची आघाडीसाठी हाक! …अन्यथा स्वबळाचीही तयारी

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष बरोबर आले तर घेऊ अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या […]

अपक्षाला ५ तर पक्षाकडून असल्यास १ सूचक हवा : नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्यांसाठी महत्वपूर्ण माहिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. याची प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून निवडणूक […]

सीना पुरगस्त नागरिकांना सेवा भारतीकडून खुर्ची व चार्जेबल दिवे वाटप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना नदी पुरगस्त नागरिकांना सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने खुर्च्या व चारजेबल दिवे वाटप करण्यात आले. पुणे येथील उद्योजकांनीही यामध्ये […]

धक्कादायक : करमाळा तालुक्यात ऊस वाहतुकीचा दोन दिवसात दुसरा बळी

करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु होऊन अवघे काहीच दिवस झालेले असताना करमाळा तालुक्यात सलग दोन दिवसात ऊस वाहतुकीचे दोन बळी गेले आहेत. […]

संतोष वारे यांची राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती

करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड झाल्यानंतर आज (शुक्रवार) संतोष वारे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. […]

Video : करमाळा नगरपालिकेच्या प्रभागाची तुम्हाला ‘ही’ माहिती आहे का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय वर्तुळात उमेदवारांबाबत चर्चाही सुरु आहेत. कोणता राजकीय गट कशी व्यूहरचना आखतो हे पहावे लागणार […]

भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरणाऱ्या इच्छुकांना संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपकडून जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी विद्यानगर येथील भाजपा कार्यालयात संपर्क साधून अर्ज […]

करमाळा नगरपालिकेच्या प्रभाग १० मधून राजू अव्हाड यांना उमेदवारी द्या : हिरालाल पवार

करमाळा (सोलापूर) : सिद्धार्थनगर- मौलालीमाळ प्रभागातून राजू आव्हाड यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी येथील हिरालाल पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. त्यांच्या पत्नी राणी आव्हाड या […]

शिवसेना करमाळा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : मंगेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा शहरात साधारण कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीची विकासकामेही पूर्ण […]