तरटगाव बंधाऱ्यावरील शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! सीना नदीच्या महापुरात वाहून गेलेल्या भरावाचे काम होणार तत्काळ पूर्ण

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीवरील तरटगाव बंधाऱ्याच्या लाभधारक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. महापुरात वाहून गेलेल्या या बंधाऱ्याचा भराव वाहून गेल्याने यावर्षी पाणी अडवले जाणार की […]

शिवसेनेने संधी दिल्यास करमाळ्यात नगरपालिका निवडणूक जिंकणार : चंद्रकांत राखुंडे

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रभाग चारमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. येथे विविध विकास कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न […]

करमाळा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका लढवणार

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेची निवडणुक लढविणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी […]

शेटफळमध्ये जिव्हाळा ग्रुपच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण

करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण, गुणवंतांचा सन्मान व गरजूंना दीपावली भेट देण्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला […]

Video : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने खडकी व बिटरगावमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांना बियाणे वाटप

करमाळा (सोलापूर) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या वतीने करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील बिटरगाव श्री व खडकी येथील शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या […]

Video : दिलासा देण्याचा प्रयत्न! मंत्री भरणे यांच्या माजी आमदार शिंदेंच्या फार्महाऊसवरील मनोगतात सात वेळा मुस्लिम समाज बांधवांचा उल्लेख

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नागोर्ली येथील फार्महाऊसवर आज (मंगळवार) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सोलापूर जिल्हा संपर्क […]

पोथरेत बुधवारी संदीप पाटील प्रस्तुत ‘स्वरदीप दिवाळी पहाट’ कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील शनी मंदीरात बुधवारी (ता. २२) पहाटे ५ वाजता संदीप पाटील प्रस्तुत ‘स्वरदीप दिवाळी पहाट’ कार्यक्रम होणार आहे. यामध्ये भक्तीगीत, भावगीत, […]

माजी आमदार शिंदे यांच्या फार्महाऊसवर ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती!

करमाळा (अशोक मुरूमकर) : येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव येथील फार्महाऊसवर मंगळवारी (ता. २१) सकाळी […]

‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’ राजभर पेटवणार असल्याचा इशारा देत दीपक केदार यांचा करमाळ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘राज्याचे मुख्यमंत्री बिहारला निवडणूक प्रचारासाठी जात आहेत. पण येथे मदत मिळत नसल्याने शेतकरी, दलित मरतोय, आदिवासी मारला जातोय. यावर ते बोलत […]

करमाळ्यात आज ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात आज (शनिवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’ होणार आहे. […]