करंजेच्या सरपंचपदी अनुराधा सरडे

करमाळा : करंजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाच्या अनुराधा सरडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात […]

आमदार पाटील यांच्यासह हस्ते वीट येथे कुकडीच्या पावसाळी आवर्तनाचे पाणी पूजन

करमाळा (सोलापूर) : वीटसह तालूक्याच्या उत्तर भागातील गावे सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील असुन नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करणे हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार […]

संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात २६० जणांचे रक्तदान

करमाळा (सोलापूर) : मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीरात २६० जणांनी रक्तदान केले. संत निरंकारी मंडळाचे सोलापूर […]

डिकसळ पुलाबाबत लवकरच पालकमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढणार : प्रा. रामदास झोळ

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील गावांना पुणे जिल्ह्याला जोडण्यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा नुकताच भराव खचला आहे. तो पूल प्रशासनाने वाहतुकीसाठी पूर्णपणे […]

आमदारकी नसली तरी विकास कामे सुरूच राहणार; माजी आमदार शिंदे यांचे राजुरीत विधान

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या काळात तीन नवीन वीज उपकेंद्र व सुमारे 15 वीज उपकेंद्राचे क्षमतावाढ करून घेतली. त्यामुळे वीज प्रश्न सुटण्यामध्ये […]

माजी आमदार शिंदे यांच्याकडून ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाच्या कोसळलेल्या भागाची पहाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भरावाचा काही भाग कोसळलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाची आज (सोमवार) सकाळी पहाणी केली आहे. हा पूल वाहतुकीसाठी […]

ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाची मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्याकडून पहाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाची पहाणी केली. सोलापूर व पुणे जिल्हा जोडणाऱ्या करमाळा तालुक्याच्या […]

सैनिक म्हणजेच माणसातील देव! : डॉ. हिरडे

करमाळा (सोलापूर) : ‘समाजात देव शोधायला गेलो, तर देव मंदिरात नाही, तो माणसात आहे… आणि त्यातही खरा देव म्हणजे सैनिक!’ अशा भावस्पर्शी शब्दांत संत साहित्याचे […]

डिकसळ पुलाची आमदार नारायण पाटील‌ यांच्याकडून पाहणी

करमाळा (सोलापूर) : सोलापूर व पुणे जिल्ह्यास जोडणारा करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयावर असलेल्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचा भराव खचला आहे. त्यामुळे दोन जिल्ह्यांची वाहतूक बंद झाली […]

पीक वीमा योजनेसाठी ३१ पर्यंत मुदत! १ रुपयाची योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात खरीप हंगामातील पीक विमा योजनेसाठी आतापर्यंत ४ हजार २४६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत आहे. […]