लोकल प्रवासात फुलणारी प्रेमाची गोष्ट ‘मुंबई लोकल’

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या प्रवासात झालेल्या नजरानजरेपासून आयुष्य बदलणाऱ्या घटनेपर्यंतचा रंजक प्रवास ‘मुंबई लोकल’ चित्रपटातून उलगडणार आहे. अभिनेता, निर्माता स्वप्निल जोशी यांच्या विशेष उपस्थितीत नुकताच […]

श्रावणमासानिमित्त करमाळ्यात सोमवारी १०८ कुंडी रूद्रयाग

करमाळा (सोलापूर) : श्रावणातील पहिल्या सोमवारी (ता. २८) फंड गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात १०८ कुंडी रूद्रयागचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सर्वज्ञेश्वर स्वामी […]

राष्ट्रवादीच्या सोलापुरातील मेळाव्यासाठी करमाळ्यातून जाणार हजारो कार्यकर्ते

करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) सोमवारी (ता. २१) सोलापुरात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित आढावा बैठक होणार आहे. या बैठकीला माजी आमदार […]

नेरलेत शेतकऱ्यांने फिरवला उडीदावर रोटाव्हेटर

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील नेरले येथील शेतकरी जयहरी सावंत यांनी पावसाअभावी जळुन चाललेल्या उडीद व तुरीवर रोटाव्हेटर फिरवीला आहे. मेमध्ये झालेल्या पावसावर जुनमध्ये त्यांनी […]

धोकादायक मांजाने करमाळ्यात एकजण जखमी, पोलिसांचा कारवाईचा इशारा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात नायलॉन मांजाने एकजण जखमी झाला आहे. त्याच्या नाकावर जखमी झाली असून श्री देवीचामाळ रस्त्यावरील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार […]

माजी आमदार शिंदे यांची कामोणेतील आवळा शेतीला भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : कामोणे येथील आवळा उत्पादक प्रगतशील बागायतदार बाळासाहेब काळे यांच्या शेतीला माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट दिली. काळे यांना शेतीतील नवनवीन […]

करमाळ्यातील कमलाई साखर कारखान्याचे धुराडे पेटणार! ऊस वाहतूकदारांचे ३०० करार, देखभाल दुरुस्ती सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखाना यावर्षी गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी ३०० वाहनांचे ऊस वाहतूक करार करण्यात आले […]

रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाबाबत जलसंपदामंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना, आमदार पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ सर्वेक्षण करून कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदामंञी राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या […]

Videoकौतुक करत पाटलांकडून मामांना बळ देण्याचा प्रयत्न! राष्ट्रवादीच्या बैठकीत काय होते मुद्दे? काय होणार शिंदे गटावर परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज (बुधवारी) करमाळ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील […]

बिटरगावमध्ये कृषी विभागाकडून ‘बांधावर नारळ लागवड’ची पूर्वतयारी सभा

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारचा १५० दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून ‘जिथे ऊस तिथे बांधावर नारळ लागवड’ कार्यक्रम राबवला जाणार आहे. […]