‘बांधकाम व्यवसायात अधिकाधिक महिलांनी आले पाहिजे’; नॅशनल रिअल स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल अंतर्गत माहीच्या अध्यक्षपदी स्मिता पाटील

पुणे : देशातील अन्य उद्योग व्यवसायापेक्षा बांधकाम व्यवसायात वाढीचा वेग अधिक आहे. भारतात आज साधारणात 20 टक्के व्यवसायवृद्धीचा दर बांधकाम क्षेत्रात आहे. भविष्यात यात अधिक […]

सतीश गुप्ता यांना दि पूना मर्चेंट्स चेंबरचा ‘आदर्श व्यापारी’ पुरस्कार

पुणे : दि पूना मर्चेंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी उत्तमचंद उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणारा आदर्श व्यापारी पुरस्कार २०२४- २५ जाहीर करण्यात आले […]

लिला पुनावाला फाउंडेशनचे २९ वर्षे : शिक्षणाच्या माध्यमातून मुलींचा सशक्तीकरण प्रवास साजरा

पुणे : लिला पुनावाला फाउंडेशनने (एलपीएफ) आपल्या २९ व्या वर्धापन दिनानिमित्त सहा शहरांतील १ हजार ५०० हून अधिक आर्थिकदृष्ट्या वंचित पण गुणवान मुलींना गुणवत्तासह गरजू […]

डॉ. बाबासाहेबांमुळेच जिवंतपणी सात जन्माचा स्वर्ग अनुभवला : डॉ. हुलगेश चलवादी

पुणे : देशातील सर्वसामान्यांना, गोरगरिब, शोषित, पीडितांना हक्क बहाल करणारे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आंबेडकरी अनुयायी कदापि सहन करणार नाही. बाबासाहेबांमुळे […]

कल्याणी नगरमधील ‘एमओसी’ कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे लोकार्पण

पुणे : एमओसी कॅन्सर केयर एंड रिसर्च सेंटर या कर्करोगग्रस्तांचा प्रयास सुखकर करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या संस्थेने आपले नवे कम्यूनिटी कॅन्सर सेंटर कल्याणी नगर (पुणे) येथे […]

Karmala MIDC भूखंड वाटप सुरु; उद्योजकांना लाभ घेण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : करमाळा एमआयडीसीमधील पाच पाच गुंठ्याचे १० भूखंड उद्योजकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाप्रमुख महेश […]

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडीच्या शाळेला पाच बक्षीसे

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागच्या वतीने केम येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत हिवरवाडी शाळेने पाच बक्षिसे मिळवली आहेत. खेळात यशस्वी होण्यासाठी निश्चित […]

शेटफळमध्ये नागराज शेती मॉलचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : शेटफळ (ना) येथील लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा मध्ये तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, तहसिलदार शिल्पा […]

मारकड वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कबड्डी स्पर्धेत यश

करमाळा (सोलापूर) : केम येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मारकड वस्ती (चिखलठाण) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गट मुलींच्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात हिवरवाडी संघावर दणदणीत […]

पुन्हा मंत्रिपदात सोलापुरला डावलले! पालकमंत्री नेमके कोण होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या नवीन मंत्र्यांचा आज (रविवारी) नागपूर येथील राजभवनात शपथविधी झाला. मात्र यात सोलापूरला डावलण्यात आले असनू कोणालाही मंत्रिपद देण्यात आले नाही. २०१९ […]