Video : महायुती सरकारमध्ये ‘या’ नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीमधील ३९ नवीन मंत्र्यांनी आज (रविवारी) शपथ घेतली. नागपूर येथे उद्यापासून (सोमवार) हिवाळी […]

‘अर्धा वाटा’तून प्रसाद ओक व मृण्मयी देशपांडे पहिल्यांदाच एकत्र

पुणे : दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात दिल्लीपासून गल्लीपर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’! आता याच शिर्षकावर लेखक दिग्दर्शक राजू […]

पडळकर यांना मंत्री करावे यासाठी सुपनवरांचे आदिनाथ महाराजांकडे साकडे

करमाळा (सोलापूर) : आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज यांच्याकडे साकडे […]

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणीतील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या शेजारील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने […]

पांडेत गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (सोलापूर) : पांडे येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यांनी निधी उपलब्ध करून […]

संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : रिपब्लिकन पक्षाची मागणी

पुणे : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण फोडून ती प्रतिकृती त्या ठिकाणावरून […]

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या सभासदांना ठिबक खरेदीवर अनुदान

करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची स्थापना झालेली. नाबार्डच्या अर्थसहाय्यातून या […]

करमाळ्यात यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने सूर्यपुत्र (भैय्यासाहेब) भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची आश्लेषा बागडे सीनियर नॅशनल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थीनी आश्लेषा बागडे हिने कर्नाटक (बेंगलोर) येथे झालेल्या सीनियर नॅशनल चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये यश मिळवले. ती […]

कृषी विद्यापीठांची निर्मिती शेतकरी हितासाठीच! कुलगुरू डॉ. इंद्रामणी मिश्रा यांचे सरपडोह येथे प्रतिपादन

करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उन्नती व्हावी म्हणून राज्यामध्ये कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. विद्यापीठाच्या चार भिंतीमध्ये बंदिस्त असलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनानुसार करमाळा […]