‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ आज कंदर बंद

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील कंदर येथे काल (बुधवारी) रुग्णालयात मारहाण झाली. या घटनेच्या निषेधार्थ आज (गुरुवारी) केम बंद ठेवले आहे. कंदरमध्ये यापुढे अशा घटना […]

‘ती’ हाणामारी वाळूवरून! याकडे कोण गांभीर्याने पहाणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : कंदरमध्ये काल (बुधवारी) झालेली हाणामारी ही वाळूवरून झाली असल्याची चर्चा आहे. वेळीच अशा गोष्टींकडे प्रशासनाने गांभीर्याने पहाण्याची गरज आहे, अन्यथा यातून […]

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात […]

Video ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या गणरायाचे विसर्जन

करमाळा (सोलापूर) : येथील ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या गणरायाचे भव्य मिरवणुकीने आज (सोमवारी) विसर्जन झाले. डीजेच्या तालात लेझीम खेळत श्री गणेशाची मिरवणूक निघाली. यावेळी सामाजिक संदेश […]

करमाळ्यात आकर्षक विद्युत रोषणाई! सावंत गल्लीतील देखाव्याचे उदघाटन; हिवरेत बाप्पाच्या गळ्यात भगवा, सालसे व जेऊरमधील गणरायाने वेधले लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : गणेश विसर्जनाला अवघे काहीच दिवस राहिले आहेत. अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला करमाळ्यात गणेश उत्सव मंडळांकडून वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर केले जातात. […]

वाशिंबेतील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : वाशिंबे येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता विकसित व्हावी म्हणून स्पर्धा […]

स्वतः मधील इंजिनियर ओळखा : डॉ. देसाई; विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दीक्षारंभ कार्यक्रम

यशस्वी इंजिनिअर होण्यासाठी स्वतःमध्ये इंजीनियरिंग एटीट्यूड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ISTE न्यू दिल्ली चे चेअरमन व अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक […]

गुलालविरहीत व डीजेविना पोथरे येथील श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील श्री गणेशाचे आज (शनिवारी) सायंकाळी विसर्जन झाले. यावेळी गुलालविरहीत व डीजेविना मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. […]

Photo : करमाळ्यात पाच मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुका

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात आज (शुक्रवारी) सायंकाळी सातव्या दिवशी गजानन स्पोर्ट क्लबसह पाच मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या. मोठ्या धुमधडाक्यात या मिरवणुका निघाल्या. […]

तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करू नका म्हणत गोविंदपर्वचे संचालक प्रा. रामदास झोळ यांच्यावर ऊसबील थकीत शेतकरी कांबळे यांची टीका

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गोविंदपर्वचे संचालक प्रा. रामदास झोळ यांच्याकडून सध्या करमाळा तालुक्यातील नागरिकांची फसवणूक सुरु आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या विनंतीवरून ज्या कारखान्याला ऊस दिला त्या […]