बागल, शिंदे, जगताप, चिवटे, देवींच्या भेटीनंतर पालकमंत्री महायुतीच्या बैठकीला! जेऊरला जाऊन मोहिते पाटील समर्थक माजी आमदार पाटलांशी बंद दाराआड चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपने महायुतीचे उमेदवार म्हणून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले […]

करमाळ्यात आमदार रोहित पवारांचे दोन शिलेदार सांभाळतायेत राष्ट्रवादीची धुरा!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात कोर्टी व पांडे गटात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हे पांडे गटात तर […]

Madha Loksabha मोहिते पाटील यांनी माजी आमदार जगताप, भाजपचे शहराध्यक्ष अग्रवाल यांची घेतली भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे. मोहिते पाटील यांचा […]

Loksabha election उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

कल्याण लोकसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून महायुती […]

‘तुतारी’चा निर्णय नसला तरी ‘आमचं ठरलंय’ म्हणत मोहिते पाटील यांच्या गावभेट दौऱ्याचा धडाका सुरूच

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर असून ‘शेकाप’चे अनिकेत […]

Video : बिगर लग्नाच्या तरुणांसाठी ‘वंचित’चे बारस्कर यांनी दिले आश्वासन म्हणाले…

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय गाजत आहे. देशभर यांच्या बातम्या होत आहेत, मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र मी खासदार […]

Loksbha election वंचितचे उमेदवार बारस्कर म्हणाले माढ्यात खरी लढत राष्ट्रवादीविरुद्धच, भाजप तीन नंबरला जाणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची खरी लढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशीच होणार आहे, असे विधान करत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक […]

Loksbha election मोहिते पाटील यांचा निर्णय होण्यासाठी का वेळ लागत आहे? माढ्यात नेमकं काय होऊ शकते?

अशोक मुरूमकरमाढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही नाव त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. महाविकास […]

Loksbha election राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. यामध्ये माढा व साताऱ्याची नावे नसल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे. यामध्ये […]

Madha Loksabha गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर माढ्यात मोहिते पाटील यांची ‘तुतारी’ वाजणार? प्रवेशापूर्वीच नाव जाहीर होण्याची चिन्हे

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. […]