वायरमन बेकायदा वसुलीत मग्न! पाऊस नसतानाही तीन दिवसात दोनवेळा गाव अंधारात

करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारने ग्रामीण भागात गावांमध्ये २४ तास घरात वीज उपलब्ध व्हावी म्हणून कृषी व गावातील वीज पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा केली. मात्र […]

‘वडगावला जाणाऱ्या रस्त्यावरील धोकादायक झाड काढा’

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर एक धोकादायक झाड आहे. संबंधित विभागाने हे झाड त्वरित काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. […]

मुहूर्त ठरला! इंदापूर व करमाळ्याला जोडणाऱ्या पुलाचे शुक्रवारी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : भीमा नदीवरील उजनी धरणातून इंदापूर व करमाळा तालुक्याला जोडणाऱ्या बहुचर्चित शिरसोडी ते कुगाव पुलाचे भूमीपूजन करण्याचा मुहूर्त ठरला आहे. शुक्रवारी (ता. […]

मामाच्या मुलीसोबत लग्न केले तर जीव मरीन अशी धमकी! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘मामाच्या मुलीसोबत फोनवर बोलत जाऊ नको’, असे म्हणत शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी देऊन तरुणाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात […]

तरटगाव बंधाऱ्याला धोका! झाडे आली तरी पाटबंधारा विभागाचे दुर्लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात सीना नदीवर खडकी, संगोबा, तरटगाव व पोटेगाव हे कोल्हापूर पद्धतीचे लघु पाटबंधारे आहेत. यातील पोटेगाव बंधारा नादुरुस्त आहे. त्याच्या […]

करमाळ्यात ऑक्सिजन पार्क! पोलिसांकडून वृक्ष दिंडी काढत वृक्षारोपण

करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाण्याच्या वतीने पोथरे नाका ते पोलिस ठाण्यादरम्यान वृक्ष दिंडी काढत वृक्ष लागवड करण्यात आले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस […]

वांगीत बेकायदा गावठी दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी १ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संजय बिभीषण पाटील (वय २४, रा. वांगी […]

भरधाव वेगात हौदा वर करून जात असलेला हायवा धडकल्याने कमान कोसळून चालकाचा मृत्यू; करमाळा पोलिसात गुन्हा

करमाळा (अशोक मुरूमकर) : बेशिस्त व निष्काळजीपणे टीपर चालवत कमानीला धडक दिल्याने कमान केबीनवर कोसळून चालकाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना वांगी नंबर १ येथे […]

महसूल विभागात काम करताना माणसे वाचता आली पाहिजेत : यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड

सोलापूर : सरकारच्या विभागापैकी महसूल हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्वसामान्य लोकांशी दैनंदिन संबंध येतात. प्रशासकीय स्तरावर महसूल विभाग अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत […]

स्व. सुभाष सावंत यांनी कायम अन्यायाविरुद्ध आवाज उठवला : हभप उगले

करमाळा (सोलापूर) : कामगार नेते सुभाष आण्णा सावंत यांनी आजन्म कष्टकरी, गोरगरीबासाठी संघर्ष रुपी साधना केली. अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांचा वारसा ॲड. राहुल सावंत […]