सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे या भजनात दंग झाल्या. पालखी मार्गांवर धर्मपुरी येथे आज (गुरुवारी) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होण्यापूर्वी […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सोलापूर येथे माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली […]
करमाळा (सोलापूर) : मोहरम व आषाढी एकादशीनिमित्त करमाळा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी करमाळा शहरातील मुस्लीम बांधव, सामाजिक व राजकीय काम क्षेत्रातील नागरिक […]
करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे करमाळा तालुक्यातील प्रशासकीय संकुलासाठी 34.68 कोटी तर कुर्डूवाडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासाठी 1.77 कोटी निधी मंजूर […]
करमाळा (अशोक मुरुमकर) : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या कामाला आता गती येऊ लागली आहे. लाभार्थ्यांनी अर्ज भरल्यानंतर त्वरीत अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा, असे आवाहन […]
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन आणि हरितस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आंतर शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाच वर्ष वयोगटातील मुलापासून १६ […]
करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव येथील श्रवण किरण अवघडे या तीन वर्षाच्या चिमुकल्याला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले आहे. त्याच्या उपचारासाठी सात लाख खर्च अपेक्षित असून त्याला […]
अशोक मुरूमकर : पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्व गटाचे व पक्षाचे नेते एकत्र येतात. निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक केली तरी सर्व मतभेद बाजूला ठेऊन या कट्ट्यावर एकत्र […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बागल गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. करमाळा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न सुरू असून मतदारसंघात […]