कोर्टी जिल्हा परिषद गटात समीकरण बदललं! जगताप, राजेभोसले यांच्यामुळे बळ वाढणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषदेच्या कोर्टी गट व पंचायत समितीच्या केत्तूर गणातील उमेदवारांच्या प्रचार पत्रकावर माजी आमदार जयवंतराव जगताप व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या […]

आमदार पाटील यांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रचारार्थ शनिवारी तीन सभा

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आमदार नारायण पाटील यांच्या शनिवारी (ता. ३१) तीन सभा होणार आहेत. आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली […]

झेडपी, पंचायत समितीचा उमेदवारांकडून दुःखाच्या सावटात प्रचार सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा दोन दिवस थांबलेला प्रचार आज (शुक्रवार) दुःखाच्या सावटात उमेदवारांकडून सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री […]

केटीएमपी लेडीज ग्रुपच्या वतीने ‘हळदी- कुंकू’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर (केटीएमपी) लेडीज ग्रुपच्या वतीने एकत्र येऊन ‘हळदी- कुंकू’चा कार्यक्रम झाला. त्यानिमित्त महिलांचे आरोग्य याबाबत जनजागृती करण्यात आली. या […]

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितली अजितदादा पवार यांच्याबद्दलची आठवण

करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र दुःख व्यक्त केले जात असून माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी […]

मोहिते पाटील समर्थकांच्या बैठकीत काय ठरलं?

करमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळ्यात मोहिते पाटील समर्थकांची बैठक झाली आहे. डॉ. अमोल घाडगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला कोर्टी […]

कितीही आदळआपट केली तरी विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही : तळेकर

करमाळा : ‘कितीही आदळआपट केली तरी विरोधकांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. आमदार नारायण पाटील यांना एकटे पाडण्याचा डाव मतदारच हाणुन पाडतील,’ असा विश्वास पाटील […]

मतभेद बाजूला ठेऊन राष्ट्रवादी, भाजपच्या उमेदवारांना विजयी करा : माजी आमदार शिंदे

करमाळा : ‘गावासह वाड्यावस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद हे महत्वाचे माध्यम असून सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेऊन राष्ट्रवादी व भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा’, असे […]

शिंदे – बागल यांचा एकत्रित राहणार गावभेट दौरा! देलवडीपासून रविवारी होणार सुरुवात

करमाळा : करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहा गट व पंचायत समितीच्या १२ गणात विजयी मिळवण्यासाठी भाजपचे बागल व राष्ट्रवादीचे (अजित पवार) माजी आमदार संजयमामा शिंदे […]

करमाळा तालुक्याच्या विकासासाठीच एकत्रमाजी आमदार शिंदे व भाजपच्या रश्मी बागल यांची संयुक्त पत्रकार परिषद

करमाळा : ‘करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र येऊन भाजप व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिले आहेत. […]