करमाळ्यात गणरायाचे जल्लोषात स्वागत! डोक्यावरील पांढरी टोपी, फेट्यांनी वेधले लक्ष, बँजो पथकाच्या तालात मिरवणुका

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरासह तालुक्यात आज (बुधवार) गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. घरगुती गणपतीसह मोठ्या मंडळांनी गणरायाची भव्य मिरवणूका काढल्या. बँजो व हलगीच्या […]

एक शाळेत तर दुसरा कामावर जाणाऱ्या भावंडाच्या दुचाकीला मालवाहतूक गाडीची करमाळ्यात धडक, मोटारसायकलचा चक्काचूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : जातेगाव- टेंभुर्णी महामार्गावर करमाळा शहरातील बायपासला हॉटेल जगदंबाजवळ मोटारसायकलवरील दोघा भावंडाना मालवाहतूक गाडीने धडक दिली. त्यात दोघेही जखमी झाले आहेत. करमाळ्यातील […]

कमलाभवानी मंदिरात चोरी करणारा अटकेत

करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील श्री कमलाभवानी मंदिरातील कमलाभवानी उत्सव मूर्तीच्या गळ्यातून सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून २४ हजाराचे दागिने […]

आमदार पाटील यांचा माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त सत्कार

करमाळा (सोलापूर) : आमदार नारायण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज (शनिवारी) जेऊर येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त […]

गणेशोत्सवात सूचनांचे पालन करा : पोलिसांचे आवाहन; करमाळ्यात शांतता समितीची बैठक, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मांडल्या समस्या

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गणेशोत्सव मिरवणुकीवेळी शहरात विजेच्या तारा अडथळा ठरतात’, ‘काही मंडळांना मिरवणुकीत वेळ कमी पडतो. सर्वांना समान वेळ मिळावा’, ‘ग्रामीण भागातील मंडळांचाही सन्मान […]

अंधश्रद्धा निर्मूलन समिती व ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी करमाळा शहरात प्रभात फेरी काढण्यात […]

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सलोख्यासाठी ८ सप्टेंबरला हजरत महंमद पैगंबर जयंती, पुणे सीरत कमिटीचा निर्णय

पुणे : मुस्लिम धर्मियांसाठी महत्वपूर्ण असलेली हजरत महंमद पैंगबर जयंती यंदा ५ सप्टेंबरला असली तरी याच दिवशी गणेश विसर्जन असल्याने धार्मिक सलोखा राखण्यासाठी पैगंबर जयंती […]

करमाळ्यात अखेर नगरपालिकेच्या घंटागाडीवर लागले मराठी गाण

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरामध्ये घरोघरी जाऊन कचरा संकलित करणाऱ्या घंटागाड्यावर मराठी गाणं लावण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी केली होती. त्याला […]

करमाळ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! एक कोटी चाळीस लाख खर्चाला मान्यता : महेश चिवटे यांची माहिती

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे. दहिगाव येथील करमाळा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी लावण्यात आलेल्या विद्युत मोटारी जुन्या असल्यामुळे सातत्याने बंद पडत […]

विहाळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गणेश मारकड यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : विहाळ ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी गणेश मारकड यांची बिनविरोध निवड झाली आहे. द्रोपदी कायगुडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. सरपंच पुजा […]