करमाळ्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसींग नोंद झाली आहे. […]

आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कंदरला भेट

करमाळा (सोलापूर) : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नुकतीच आषाढी एकादशीच्या निमित्ताने करमाळा तालुक्यात भेट दिली आहे. त्यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी स्थळाची कंदर येथे […]

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला, सोशल मीडियावर ट्रेलर लाँच

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘समसारा’ या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच […]

सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम

पुणे : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा […]

प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत गणेश चिवटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देत मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून करमाळा- कुर्डूवाडी […]

Video : बागल यांची माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावर पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत (शिंदे गट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बागल गटाची काय […]

करमाळ्यातील समस्यांबाबत शहर विकास आघाडीच्या वतीने निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विविध समस्याबाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी सचिन तपसे यांना शहर विकास आघाडीने सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात […]

मानाची सवारी नालसाहेब यांच्या समोरील स्वच्छता करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : मोहरमनिमित्त (ताजिया) करमाळा शहरातील हिंदू मुस्लिम धर्मातील मानाची प्रमुख सवारी नालसाहेब यांच्या समोरील परिसरात स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली […]

Video : माजी आमदार जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश : वाचा पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल (मंगळवारी) शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा प्रमुख महेश चिवटे, शिंदे यांचे […]

दत्तकला इन्स्टिट्यूशन्सला NAAC कडून B++

स्वामीचिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ इंजिनिअरींग व फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटला भारतीय उच्च शिक्षण मूल्यांकन आणि मान्यता परिषदकडून NAAC B++ ग्रेड मिळाला […]