झेडपीच्या शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी कुगाव ग्रामपंचायतचा पुढाकार

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषदेच्या शाळेत दरवर्षी घटणारी पटसंख्या हा सध्या चिंतनाचा विषय ठरला आहे. त्यातच या शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घ्यावेत यासाठी कुगाव ग्रामपंचायतने पहिलीच्या […]

जेऊरमधील अल्पवयीन मुलाला आमिष दाखवत पळवून नेल्याचा प्रकार

करमाळा (सोलापूर) : जेऊर (गावडेवस्ती) येथील एका साडेसतरा वर्षाच्या मुलाला अनोळखी व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून पूस लावून पळवून नेले असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत […]

1M फॉलोवर्स असणारा गणेश बनतोय युवकांचा आयकॉन

टेंभुर्णी (ता. माढा) येथील रिलस्टार गणेश भानवसेनी सायकलवरून तीन देश व तब्बल ३ हजार २०० किलोमीटर प्रवास केला आहे. काल झरे फाटा परिसरात तो आला […]

इंदापूर पॉलिटेक्निकमध्ये पर्यावरण दिनानिमित्त जनजागृती

इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आज (गुरुवार) जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या वर्षीच्या ‘प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्तता’ या घोषवाक्याशी सुसंगत कार्यक्रमाचे आयोजन […]

मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर शनिवारी होणार बकरीद ईदची नमाज

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील मौलालीमाळ येथील ईदगाह मैदानावर शनिवारी (ता. 7) सकाळी 8 वाजता बकरीद ईदची नमाजपठण होणार आहे, अशी माहिती करमाळा शहरातील शहर […]

विद्या विकास मंडळाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार

करमाळा (सोलापूर) : येथील विद्या विकास मंडळ या संस्थेला कोल्हापूरमध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला. येथे शिक्षक मेळावाही संपन्न झाला. राज्याचे कुटुंब […]

आमदार पाटील समर्थक माजी सरपंच झोळ यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यहावरप्रकरणी गुन्हा

करमाळा (सोलापूर) : वाशिंबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मनीषा नवनाथ झोळ व ग्रामसेवक आर. जे. गाडेकर यांच्यावर ११ लाख १५ हजार ३५६ रुपयांचा आर्थिक गैरव्यहावर केल्याप्रकरणी […]

‘दहावी व बारावीनंतर पुढे काय?’ विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये मार्गदर्शन सत्र

इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये आज (शनिवारी) ‘दहावी व बारावीनंतर पुढे काय?’ या विषयावर मार्गदर्शन झाले. तंत्र शिक्षण संचनालयचे माजी संचालक डॉ. नवनाथ बी […]

करमाळ्याच्या आमसभेला खासदारांची अनुउपस्थिती! आमदार पाटील यांचे विकासात राजकारण न करण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल दहा वर्षांनी काल (शुक्रवारी) करमाळ्याची आमसभा झाली. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी साडेअकरा […]

पाणी पुरवठा विभाग प्रमुख निलंबन व दहीगावबाबतचा ठराव! गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख, मुख्याधिकाऱ्यांचा बचाव; ग्रामसडक योजनेला खुलासा करण्याची सूचना

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा पंचायत समितीची काल (शुक्रवारी) अथर्व मंगल कार्यालय येथे १० वर्षाने आमसभा झाली. यामध्ये ग्रामीण पाणी […]