करमाळ्यात बागल व बार्शीत राऊत यांना शिवसेनेची उमेदवारी

सोलापूर (अशोक मुरूमकर) : करमाळा व बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची (शिंदे गट) उमेदवारी आज (सोमवारी) जाहीर झाली आहे. यामध्ये करमाळ्यात दिग्विजय बागल व बार्शीत राजेंद्र […]

दिग्विजय बागल यांचा करमाळ्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज (सोमवारी) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी […]

Karmala Politics ‘चर्चेसाठी कधीही तयार, पुराव्याशिवाय मी बोलत नाही’ म्हणत आमदार शिंदेंचे माजी आमदार पाटील यांना उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा तालुक्याच्या विकासासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. निधी मिळवला असल्याच्या पुराव्यासह मी बोलत आहे. कोणाची फसवणूक करत नाही’, असे म्हणत […]

Karmala Politics सोमवारच्या मुहूर्तावर करमाळ्यासाठी ‘हे’ दिग्गज भरणार उमेदवारी अर्ज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २८) आमदार संजयमामा शिंदे, बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल […]

करमाळ्यात महायुतीचा उमेदवार गुलदस्त्यात! नेमकी रणनीती काय? राजकीय वर्तुळात चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. अजूनही नाव गुलदस्त्यात असून येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील […]

घोटी येथील कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे यांना पाठींबा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घोटी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) निमगाव येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश करून पाठींबा दिला आहे. यावेळी जनसेवा पार्टीचे […]

शेलगावच्या सरपंचासह सौंदे, हिसरेतील आजी- माजी सदस्यांचा पाटील यांना पाठींबा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेलगाव (क) चे सरपंच आत्माराम वीर, माजी ग्रामपंचायत सदस्य हनुमंत वीर, भुजंग वीर, बाबुराव माने, अरुण काटोळे, मारुती वाघमारे यांनी तर […]

‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ ला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद! एकाच छताखाली मिळाल्या परदेशी शिक्षणाच्या संधी

पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे पुण्यातील बोट क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यूके, […]

पक्षविरोधी काम करणाऱ्याची रिपाइंमधून हकालपट्टी

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुणे शहराच्या वतीने विधानसभा निवडणूकीचे तिकीट वाटप प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा प्रचार न करण्याचे कार्यकर्त्यांना सूचित करण्यात […]

मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची ‘मनमौजी’ गोष्ट

मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही, तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट ‘मनमौजी’ या […]