धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर धमकावल्याचा उद्योजकाचा आरोप

पुणे : धाराशिव येथील शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे बंधू जयराजे निंबाळकर यांच्याबद्दल तक्रार करणारे उद्योजक दिनेश मांगले यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केल्याचा […]

करमाळा भाजपमध्ये उद्या संघटनात्मक निवडीसाठी मुलाखती

करमाळा (सोलापूर) : भाजपच्या करमाळा ग्रामीण मंडलमधील संघटनात्मक निवडीसाठी मंगळवारी (ता. १७) प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. त्यासाठी इच्छुकांनी करमाळा […]

सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम

पुणे : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा […]

Video : बागल यांची माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावर पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत (शिंदे गट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बागल गटाची काय […]

Video : माजी आमदार जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश : वाचा पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल (मंगळवारी) शिवसेनेत प्रवेश केला. जिल्हा प्रमुख महेश चिवटे, शिंदे यांचे […]

आमदार पाटील समर्थक माजी सरपंच झोळ यांच्याविरुद्ध ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरव्यहावरप्रकरणी गुन्हा

करमाळा (सोलापूर) : वाशिंबे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच मनीषा नवनाथ झोळ व ग्रामसेवक आर. जे. गाडेकर यांच्यावर ११ लाख १५ हजार ३५६ रुपयांचा आर्थिक गैरव्यहावर केल्याप्रकरणी […]

करमाळ्याच्या आमसभेला खासदारांची अनुउपस्थिती! आमदार पाटील यांचे विकासात राजकारण न करण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल दहा वर्षांनी काल (शुक्रवारी) करमाळ्याची आमसभा झाली. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी साडेअकरा […]

विजय वाळुंजकर यांची गोरेगाव मतदारसंघात शिवसेना उपशाखाप्रमुख पदी नियुक्ती

मुंबई : शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुंबईतील गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शाखा क्रमांक ५८ च्या उपशाखाप्रमुखपदी विजय वाळुंजकर यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू […]

तेव्हा का विरोध झाला नाही? माजी आमदार शिंदेंची दहिगाव योजनेचे पाईप जाळल्यानंतर प्रतिक्रिया देत आमदार पाटलांना प्रश्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंदनलिकेचे काम माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या उपस्थितीत सरकार नियमानुसार झाले होते. माझ्या काळात याला कोणीही विरोध केला […]

विरोधासाठी विरोध करणारा मी नाही, दहिगाव योजनेचे पाईप आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले असतील तर पुरावे द्या : आमदार पाटील

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाईप आमच्या कार्यकर्त्यांनी जळलेले नाहीत. बंदनलिकेला शेतकऱ्यांच्याच विरोध आहे. हे फक्त स्वार्थासाठी काम केले असल्याचा आरोप’, आमदार […]