ज्या अकलूजकरांनी दोन कारखाने विकले त्यांच्याच नेतृत्वाखाली तुम्ही आदिनाथची निवडणूक लढत आहात : शिंदेंचा पाटील यांना प्रश्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘ज्या अकलूजकरांनी स्वतःचे दोन साखर कारखाने विकले त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवत आहात आणि लोकांना मी […]

माजी आमदार शिंदे स्वार्थापोटी उपमुख्यमंत्री पवार यांचा फोटो व्हायरल करत आहेत : तळेकर यांचा आरोप

करमाळा (सोलापूर) : ‘माजी आमदार संजयमामा शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीचा फोटो स्वार्थापोटी व्हायरल करत आहेत’, असा आरोप आमदार नारायण पाटील यांचे समर्थक […]

आदिनाथ कारखान्यासाठी पैसे कसे आणायचे हे माझ्यावर सोडा : आमदार पाटील यांचे आश्वासन

करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथला संजीवनी देण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा कारखाना व्यवस्थित चालला तर कामगारांसह सर्वांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यासाठी आपण पैसेही उपलब्ध […]

एकनाथ शिंदे व तानाजी सावंत यांनी बळ देऊनही तुम्हाला आदिनाथ व्यवस्थित चालवता आला नाही : शिंदेंचा पाटील यांना टोला

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आदिनाथ कारखाना सुरु करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बळ दिले होते. तेव्हा त्यांच्या हस्ते मोळीही टाकण्यात आली मात्र तुम्ही केवळ […]

बागल गटाचा कोणालाही पाठिंबा नाही कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : दिग्विजय बागल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सहकाराचे मंदिर समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचार सुरु आहे. या निवडणुकीमध्ये तीन पॅनल रिंगणात आहेत. बागल गटांनी […]

आदिनाथ साखर कारखाना मला फक्त बापूंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेईचा आहे : आमदार पाटील

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अडचणीत आहे. हा कारखाना सुरु करण्यासाठी मी आमदारकीचा त्यागही करायला तयार असून वेळ पडल्यास […]

पाटील गटाच्या पॅनलचा उद्या ‘आदिनाथ’च्या प्रचाराचा नारळ फुटणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणात असलेल्या आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा सोमवारी (ता. ७) संगोबा येथे प्रचाराचा नारळ […]

करमाळ्यात भाजपच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ सदस्यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : संताजीनगर येथील भाजप संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करत 45 वर्धापन दिन साजरा झाला. भाजपच्या जेष्ठ सदस्या आनंदी पाटील व प्रदीप देवी यांचा यावेळी […]

म्हैसगाव कारखाना विकणाऱ्या शिंदे यांना आदिनाथच्या निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार नाही : पाटील गटाकडून आरोप

करमाळा (सोलापूर) : म्हैसगाव येथील साखर कारखाना विकणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार नाही, असा आरोप […]

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी पोलिसांकडून ‘सर्चिंग’

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी रात्री पोलिसांकडून ‘सर्चिंग’ झाले आहे. त्यांचे चिरंजीव करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांच्यावर […]