करमाळ्यात भाजपच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ सदस्यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : संताजीनगर येथील भाजप संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करत 45 वर्धापन दिन साजरा झाला. भाजपच्या जेष्ठ सदस्या आनंदी पाटील व प्रदीप देवी यांचा यावेळी […]

म्हैसगाव कारखाना विकणाऱ्या शिंदे यांना आदिनाथच्या निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार नाही : पाटील गटाकडून आरोप

करमाळा (सोलापूर) : म्हैसगाव येथील साखर कारखाना विकणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिंदे यांना श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मते मागण्याचा अधिकार नाही, असा आरोप […]

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी पोलिसांकडून ‘सर्चिंग’

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या निवासस्थानी रात्री पोलिसांकडून ‘सर्चिंग’ झाले आहे. त्यांचे चिरंजीव करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप यांच्यावर […]

आदिनाथ कारखान्याचे आमदार पाटील यांनी नुकसान केले : बारामती ऍग्रोचे गुळवे यांचा आरोप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे हस्तांतरण रोखून आमदार नारायण पाटील यांनी नुकसान केले, असा आरोप करत हा कारखान्याच्या इतिहासातील काळा दिवस […]

मामांना ‘पतंग’, आबांना ‘कपबशी’ व सरांना ‘शिट्टी’; आदिनाथच्या निवडणुकीसाठी चिन्ह वाटप

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे २१ संचालक निवडीसाठी गुरुवारी (ता. १७) मतदान होणार आहे. यासाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांना […]

Exclusive : ‘आदिनाथ’साठी कोणत्या गावात किती मतदान पहा सविस्तर, करमाळासह जामखेड- कर्जतमधीलही १२ गावे

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होत आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ संचालकांसाठी ही निवडणूक होत […]

Viedo : बागल व जगताप यांच्या माघारीनंतरही बंद पडलेल्या ‘आदिनाथ’च्या निवडणुकीत तिरंगी लढत

करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल व जगताप गटाने माघार घेतल्यानंतरही आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे व प्रा. रामदास […]

हालचाली वाढल्या! बागल व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांसह २२ उमेदवारांची आदिनाथमधून माघार

करमाळा (अशोक मुरूमकर) : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल व जगताप गटाच्या आवाहनानंतर आज (मंगळवारी) २२ उमेदवारांनी अर्ज मागे […]

करमाळ्याच्या राजकारणात पुन्हा ट्वीस्ट! जगताप गटाचीही आदिनाथमधून माघार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर आता जगताप गटाने देखील माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार जयवंतराव […]

बागल गट ‘आदिनाथ’मध्ये थांबला असला तरीही…

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून ओळख असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. आणि त्याची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु […]