Karmala Politics करमाळ्यात ‘धनुष्यबाणा’मुळे बागल गटाला उभारी? मुख्यमंत्री शिंदेंची सभा टर्निंग पॉईंट, चिवटे ठरले गेम चेंजर!

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीची झाली आहे. महायुतीचे उमेदवार (शिवसेना शिंदे गट) दिग्विजय बागल हे ‘रेस’मध्ये आले आहेत. गेल्या काही वर्षापासून राजकीय […]

करमाळ्यात विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी प्रा. झोळ यांना निवडून द्या : दशरथ कांबळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत प्रा. रामदास झोळ यांना निवडून द्या, असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष […]

सीना नदी काठाकडे आमदार संजयमामा शिंदे यांचे विशेष लक्ष!

सीना नदी काठाकडे आमदार संजयमामा शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करताना त्यांनी शेतकरी आर्थिक दृष्ट्या सदृढ कसा होईल याबाबत प्रयत्न केला असल्याचे […]

‘तुमच्या विचाराला कधीच धक्का लागू देणार नाही’ आमदार शिंदे यांची नागेश कांबळे यांना ग्वाही

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘राजकारण करत असताना मी कायम विकासाचे केले आहे. तुम्ही मला पाठींबा दिला असल्याने माझे नक्कीच बळ वाढले आहे. काम करत असताना […]

गटातटाच्या राजकारणामुळे करमाळा तालुक्याचा विकास खुंटला : प्रा. झोळ

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणामुळे विकास खुंटला असून सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार […]

Video : एवढ्या दिवस ‘रिटेवाडी’ का झाली नाही? आमदार शिंदे यांचा विरोधकांना प्रश्न, विकासासाठी मत देण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असून कुकडी उजनी योजनाही पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न सुरु आहे. याचा सर्व्हे करण्यासाठी आपण […]

करमाळ्यातील प्रस्थापित नेत्यांच्या भुलथापांना बळी न पडता मला काम करण्याची संधी द्या : प्रा. झोळ

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील नेत्यांनी विकासाच्या नावाखाली भुलथापा मारण्याचे काम केले आहे. या भुलथापांना बळी न पडता विकासासाठी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी […]

Video : रिटेवाडीसह आदिनाथ व मकाईबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! करमाळ्याचे नंदनवन करण्यासाठी बागलांना विजयी करण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना पूर्ण केली जाणार असून आदिनाथ व मकाई कारखान्यांना बळ दिले जाईल, असे आश्वासन देतानाच करमाळ्याचे नंदनवन […]

Video : करमाळ्यात भूमिपुत्रावरून जुंपली! शीतलदेवीच्या विधानावर कांबळेंचे उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. त्यात ‘भूमिपुत्र’ हा मुद्दा चर्चिला जाऊ लागला असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील […]

राजेंद्रसिंह राजेभोसले यांचा वीटमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

करमाळा (सोलापूर) : जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत […]