करमाळ्यातील प्रस्थापित नेत्यांच्या भुलथापांना बळी न पडता मला काम करण्याची संधी द्या : प्रा. झोळ

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील नेत्यांनी विकासाच्या नावाखाली भुलथापा मारण्याचे काम केले आहे. या भुलथापांना बळी न पडता विकासासाठी मला आमदार म्हणून काम करण्याची संधी […]

Video : रिटेवाडीसह आदिनाथ व मकाईबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! करमाळ्याचे नंदनवन करण्यासाठी बागलांना विजयी करण्याचे आवाहन

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना पूर्ण केली जाणार असून आदिनाथ व मकाई कारखान्यांना बळ दिले जाईल, असे आश्वासन देतानाच करमाळ्याचे नंदनवन […]

Video : करमाळ्यात भूमिपुत्रावरून जुंपली! शीतलदेवीच्या विधानावर कांबळेंचे उत्तर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचाराने वातावरण तापू लागले आहे. त्यात ‘भूमिपुत्र’ हा मुद्दा चर्चिला जाऊ लागला असून खासदार धैर्यशील मोहिते पाटील […]

राजेंद्रसिंह राजेभोसले यांचा वीटमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

करमाळा (सोलापूर) : जिल्हा दूध संघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंहराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत […]

‘करमाळा मतदारसंघात आपण एक प्रयोग करण्याच्या विचारात’ : नागेश कांबळे यांची पोस्ट व्हायरल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात आरपीआयचे नेते नागेश कांबळे हे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा देण्याच्या तयारीत आहेत. ‘करमाळा मतदारसंघात आपण एक […]

करमाळ्याचा विकास करण्याची संधी द्या : प्रा. रामदास झोळ

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याचा ‌सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून सत्ता व पैशासाठी नाही तर ‌शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगारनिर्मितीसाठी ‌’भूमिपुत्र’ म्हणून मला एक वेळ […]

करमाळ्यात आमदार शिंदेंचे बळ वाढले!

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार संजयमामा शिंदे यांची माजी आमदार जयवंतराव जगताप व सावंत गटाने साथ सोडली. त्यामुळे आमदार शिंदे गटाला मोठा फटका […]

जरांगेंचा आदेश मानत आमदार शिंदे यांना जाहीर पाठिंबा! विकासाला साथ देत करमाळ्यात दोघांची निवडणूकीतून माघार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मराठा सेवा संघाचे तालुका माजी तालुका अध्यक्ष डॉ. सुजितकुमार शिंदे यांनी संघर्ष योद्धा […]

Video : करमाळ्यात चौरंगी लढत!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांनी आदेश देऊनही प्रा. रामदास झोळ यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने चौरंगी लढत होत आहे. […]

Karmala Politics माजी आमदार जगताप व शरद पवार यांची भेट!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा जाहीर केल्यानंतर आज (रविवार) माजी आमदार जयवंतराव जगताप व शरद पवार यांची […]