बागल, झोळ यांनी अर्ज घेतले! करमाळ्यासाठी आज १० अर्ज दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आज (शुक्रवारी) सात व्यक्तींनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 10 इच्छुकांनी 16 अर्ज खरेदी केले आहेत, अशी माहिती […]

Karmala Politics पाटील- जगताप एकत्र येणार? लवकरच घोषणेची शक्यता! भाऊ पाठींबा देणार असल्याचे आबांकडून संकेत

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील व माजी आमदार जयवंतराव जगताप हे एकत्र येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. […]

माजी आमदार नारायण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी आमदार नारायण पाटील यांनी आज (गुरुवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. करमाळा विधानसभा […]

Karmala Politics ‘नारायण पाटलांच्या काळात स्थिर सरकार होते माझ्या काळात पाच वर्ष अस्थिर सरकार तरीही कामाची तुलना करा’ म्हणत मामांचे आबांना आव्हान

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नारायण पाटील यांच्या काळात २०१४ ते १९ मध्ये पाच वर्ष स्थिर सरकार होते. तुमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चांगले संबंधीही होते […]

करमाळ्यासाठी पहिल्याच दिवशी दोघांचे अर्ज दाखल! ५० इच्छुकांनी घेतले अर्ज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) पहिल्याच दिवशी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ५० अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारांना अर्ज […]

Karmala Politics भाजपचे पदाधिकारी मुंबईत फडणवीसांच्या भेटीला

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येथील जागेसाठी करमाळ्यातील भाजपचे गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे व […]

बागल की चिवटे? करमाळ्यात महायुतीची जागा नेमकी कोणाला सुटणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला असून महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांचे नाव […]

गुरुकुलमधील विद्यार्थ्यांचे यश

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत 19 व 20 ऑक्टोंबर दरम्यान नांदेड येथे घेण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत गुरुकुल […]

हजारवाडीतील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील हजारवाडी (पोफळज) येथील माजी सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात आज (रविवारी) प्रवेश केला. माजी सरपंच दादासाहेब हाके, माजी […]

करमाळ्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असल्याचे मानले जात आहे. याची फक्त अधिकृत घोषणा […]