खासदार मोहिते पाटील यांनी घेतली माजी आमदार जगताप यांची भेट

करमाळा (सोलापूर) : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांची करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट घेतली आहे. यावेळी जगताप यांनी […]

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! ६ तारखेला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलैच्या अर्हतावर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम (सुधारित- दुसरा) जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त […]

आमदार संजयमामा शिंदे यांनी साधला ‘डाव’; धुळाभाऊ कोकरे शिंदे गटाच्या वाटेवर!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील चिखलठाण भागात महत्वाचा समजला जाणारा कुगाव ते चिखलठाण या रस्त्याचे आज (सोमवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. […]

संजयमामा शिंदेंना पुन्हा आमदार करण्यासाठी चिखलठाण भागातुन लीडच देणार : चंद्रकांत सरडे

करमाळा (अशोक मुरुमकर) : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फरक आहे. लोकसभेला मताधिक्य मिळाले म्हणजे विधानसभेला मताधिक्य मिळेल असे नाही. त्या निवडणुकीचे वातावरण वेगळे होते, आता […]

‘मी खोटी आश्वासने देत नाही जे काम होणार तेच बोलतो’ : आमदार शिंदे यांचे चिखलठाणमध्ये प्रतिपादन

करमाळा (अशोक मुरुमकर) : ‘मी खोटी आश्वासने देत नाही जे काम होणार तेच बोलतो’, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे. बऱ्याच दिवसांपासून मागणी […]

करमाळा तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी रश्मी बागल यांना विधासनभेत पाठवण्याचे आवाहन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील महत्त्वाच्या गावांना जाणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे प्रश्न सुटू शकले नाहीत ही वस्तुस्थिती असून हे प्रश्न सोडवण्यासाठी रश्मी बागल यांना विधानसभेत पाठवण्याची गरज […]

माजी आमदार नारायण पाटलांच्या नावावर शिक्का! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतील बैठकीत काय घडले?

सोलापूर : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) सोलापूर येथे झालेल्या बैठकीत करमाळ्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावाबाबत चर्चा […]

विधानसभेसाठी करमाळ्यात काँग्रेसकडून चाचपणी! माजी आमदार जगताप व माजी केंद्रीय मंत्री शिंदे यांच्यात भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सोलापूर येथे माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली […]

करमाळ्यात ‘वाडेश्वर कट्ट्या’ची प्रचिती! राजकीय मतभेद विसरून सर्व गटाचे वैचारिक कार्यकर्ते आले एकत्र

अशोक मुरूमकर : पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्व गटाचे व पक्षाचे नेते एकत्र येतात. निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक केली तरी सर्व मतभेद बाजूला ठेऊन या कट्ट्यावर एकत्र […]

Karmala Politics : बागल गटाला विधानसभेच्या उमेदवारीबाबत आमदार देशमुखांची सूचक प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बागल गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. करमाळा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न सुरू असून मतदारसंघात […]