… तर संतोष वारे हेही करू शकतात करमाळ्यात उमेदवारीसाठी दावा

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. महाविकास […]

करमाळा विधानसभा मतदारसंघात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांची भूमिका महत्वाची राहणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची करमाळा विधानसभा […]

‘दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनालमध्ये वर्षभर पाणी राहिल असे नियोजन करणार’

करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनालमध्ये वर्षभर पाणी राहिल, असे नियोजन करणार असल्याचे आश्वासन माजी आमदार नारायण पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले. सरफडोह […]

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचाही आता करमाळ्यात ‘जनसंवाद व आभार’ दौरा

करमाळा (सोलापूर) : लोकसभा निवडणुकीच्या माढा मतदारसंघात यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे (शरद पवार) खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा तालुक्यात ‘जनसंवाद व आभार’ दौरा काढत […]

करमाळ्यातून मोहिते पाटील यांना मताधिक्य कशामुळे गेले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि राजकीय वर्तुळात वेगवेगळी समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत. कोणामुळे लीड कमी झाला आणि कोणामुळे लीड […]

नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी ही शपथ दिली आहे. […]

करमाळ्यात राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजयी निश्चित असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी करमाळ्यात फटाके फोडत जल्लोष केला […]

प्रणिती शिंदे विजयी! मोदी, फडणवीसांनी सभा घेऊनही सोलापुरात भाजपला दणका

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या सोलापूर मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे. भाजपने सुरुवातीपासून ही जागा […]

मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करणार; धैर्यशील मोहिते पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या उंबरड्यावर आहेत. त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना […]

दुसरी फेरी : माढा लोकसभा मतदारसंघात कोणत्या तालुक्यातून कोणाला किती मते पहा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात अतिशय अटीतटीच्या लढतीत दुसऱ्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा तालुक्यातून आघाडी घेतली आहे. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर […]