‘महायुती’ म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरू! शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सूर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणूनच सामोर जाऊ’, असा सूर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा आहे. […]

भगतवाडी व गुलमोहरवाडीत आमदार पाटील यांच्या हस्ते उद्या विकास कामांचे भूमिपूजन

करमाळा (अशोक मुरूमकर) : भगतवाडी व गुलमोहरवाडी येथे रविवारी (ता. २६) आमदार नारायण पाटील यांच्या विकास निधीमधून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन होणार आहे. आमदार पाटील […]

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी माजी आमदार शिंदे यांच्या कार्यालयात बैठक

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीची (अजित पवार […]

शिवसेनेने संधी दिल्यास करमाळ्यात नगरपालिका निवडणूक जिंकणार : चंद्रकांत राखुंडे

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकडून (शिंदे गट) प्रभाग चारमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. येथे विविध विकास कामे करून सर्वसामान्यांचे प्रश्न […]

Video : दिलासा देण्याचा प्रयत्न! मंत्री भरणे यांच्या माजी आमदार शिंदेंच्या फार्महाऊसवरील मनोगतात सात वेळा मुस्लिम समाज बांधवांचा उल्लेख

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नागोर्ली येथील फार्महाऊसवर आज (मंगळवार) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) सोलापूर जिल्हा संपर्क […]

माजी आमदार शिंदे यांच्या फार्महाऊसवर ठरणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती!

करमाळा (अशोक मुरूमकर) : येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या निमगाव येथील फार्महाऊसवर मंगळवारी (ता. २१) सकाळी […]

करमाळा तालुक्यात मनसे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवणार : घोलप

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दिलीप धोत्रे व प्रशांत गिड्डे […]

करमाळा नगरपालिकेची निवडणूक ‘करमाळा शहर विकास पॅनल’च्या माध्यमातून लढवली जाणार : पाटील

करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिका निवडणूक ‘करमाळा शहर विकास पॅनल’ पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याची माहिती मुख्य प्रवर्तक कुणाल पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. करमाळा नगरपालिकेच्या […]

वारे, राजेभोसलेंना लॉटरी! कोर्टीतून गुळवेंच्या नावाची चर्चा तर पाटील, जगताप व बागल यांच्या उमेदवारीकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील सहा गटाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) आरक्षण सोडत झाली. यामध्ये जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले व […]

Video : करमाळा पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी […]