ताज्या बातम्या सोगाव पूर्वच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे kaysangtaa.21 September 30, 2023 0 करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय सरडे तर उपाध्यक्षपदी शंकर नांगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. […]