सोलापूर वीट येथे DPC सदस्य गणेश चिवटे यांच्या माध्यमातून ८१.५ लाख निधी, विकास कामांचे उदघाटन kaysangtaa.21 January 24, 2024 0 करमाळा (सोलापूर) : वीटच्या विकासासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जास्तीतजास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहे, असे प्रतिपादन जिल्हा […]