सोलापूर मद्य प्राशन करून करमाळा एसटी आगारात गोंधळ घालणाऱ्या वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल kaysangtaa.21 June 11, 2023 0 करमाळा (सोलापूर) : येथील एसटी आगारात मद्यप्राशन करून शांतता भंग केल्याप्रकरणी एका वाहकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये संजय कदम (वय 56, व्यवसाय […]