चौथ्या फेरीतही पाटील आघाडीवर तर बागल दुसऱ्या व शिंदे तिसऱ्या स्थानी

पहिल्या फेरीपासून चौथ्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे पहिल्या तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या […]

तिसऱ्या फेरीतही बागल दुसऱ्या स्थानी

पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे पहिल्या तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. […]

Live : करमाळ्यात पहिल्या फेरीत पाटील आघाडीवर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात आज (शनिवारी) सकाळी पोस्टल मतमोजणी सुरु झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे आघाडीवर आहेत. […]

मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज! १४ टेबलवर २५ फेऱ्यात होणार निकाल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी (ता. २३) सकाळी 8 वाजता ईव्हीएम मशीनवर मतमोजणी सुरु होणार आहे. […]

दिलेला शब्द पाळणारे व विकासाठी कार्यतत्पर असलेले नेतृत्व म्हणजे आमदार संजयमामा शिंदे : अजिंक्य संतोष जाधव पाटील

करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देऊन गटातटाच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाला प्राधान्य देणारे हे नेतृत्व आहे. त्यामुळेच […]

आमदार संजयमामा शिंदे यांच्या जाहीरनाम्यात ‘हे’ आहेत सात मुद्दे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार आमदार आमदार संजयमामा शिंदे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये करमाळा शहराच्या हद्दवाढीसह […]

विधानसभा निवडणुकीत प्रथमच अंडर करंट पाहतोय : आमदार शिंदे यांचे कंदरच्या सभेत आत्मविश्वास

करमाळा (सोलापूर) : 2024 विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार संजयमामा शिंदे यांच्या कॉर्नर बैठका व जाहीर सभांचे सत्र सुरू असून त्याला उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत आहे. […]

कुर्डूवाडीतून धनुष्यबाणाला लीड मिळणार : जिल्हाप्रमुख महेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डूवाडीसह ३६ गावात शिवसेनेचे (शिंदे गट) कट्टर शिवसैनिक आहेत. या भागातून दिग्विजय बागल यांच्या धनुष्यबाणाला लीड मिळेल, असा विश्वास […]

करमाळ्यात आमदार शिंदे यांच्यासाठी होम टू होम प्रचार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांच्या प्रचारार्थ माढा पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज शिंदे यांनी करमाळा शहरात पदयात्रा काढत विजयी […]

आमदार शिंदेंच्या मताधिक्याचा ‘यावेळी’ आलेख वाढणार का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची होत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. १५ उमेदवार मैदानात असले तरी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे […]