मांगीचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार : प्रा. रामदास झोळ

करमाळा (सोलापूर) : मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून कायमस्वरूपी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करणार असून मला विधानसभेत पाठवा, असे आवाहन करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार […]

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचे भविष्य बदलवणार : आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायीनी असलेली दहिगाव उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने चालविणार असून आवर्तन कालावधीमध्ये एखादा पंप जळाल्यास त्याचा परिणाम आवर्तनावर […]

करमाळा तालुक्यातील पुढारी सोयीचे राजकारण करत आहेत : दशरथ कांबळे

करमाळा (सोलापूर) : वडशिवणे तलावात उजनीचे कायमस्वरूपी पाणी सोडून या भागाचा विकास करण्यासाठी एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या, असे आवाहन शेतकरी कामगार संघर्ष समितीचे […]

चिवटेंचा करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांना शक्तिप्रदर्शन करत पाठींबा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. पुन्हा आमदार झाल्यानंतर स्थिर सरकार मिळाले की दोन वर्षात राहिलेले प्रश्न […]

Video : ‘आम्हाला काहींनी हलक्यात घेतले आता त्यांनी २३ तारखेला करमाळ्यात थांबावे’ म्हणत जगदीश अग्रवालांची आमदार शिंदेंसमोरून विरोधकांवर टीकास्त्र

करमाळा (अशोक मुरूमकर) : गेल्या काही वर्षांपासून आम्ही करमाळा तालुक्याच्या राजकारणात व समाजकारणात काम करत आहे. मात्र आम्हाला काहींनी हलक्यात घेतले. करमाळ्यातही आणि मुंबईतही, असे […]

विकासकामांबद्दल विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु : आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी 3 हजार 490 कोटी निधी आणला आहे याचे सर्व पुरावे आहेत. मात्र याची खिल्ली उडवली जात असून विरोधक दिशाभूल […]

‘रिटेवाडी’ पूर्ण करण्यासाठी मला आमदार म्हणून संधी द्या : प्रा. झोळ

करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा तालुक्यातील महत्वाची म्हणून समजली जाणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी मला आमदार म्हणून निवडून द्या’, असे आवाहन प्रा. रामदास झोळ […]

Video : करमाळ्याचा विकास करण्यासाठी बागल यांना विजयी करा : मंत्री सामंत

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात कोण काहीही सांगत असले तरी त्याकडे लक्ष देऊ नका येथे महायुतीचा उमेदवार फक्त दिग्विजय बागल हेच आहेत. त्यांना विकासासाठी विजयी […]

करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी पाच वर्षात चांगले काम केले : बबनदादा

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळ्यात आमदार संजयमामा शिंदे यांनी पाच वर्षात चांगले काम केले आहे. त्याचा बदल सध्या दिसतो आहे. येणाऱ्या काळात कोणाचे सरकार येईल […]

Karmala Politics किरण कवडे यांचा माजी आमदार पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार माजी आमदार नारायण पाटील यांना विजयी करण्यासाठी बागल गट सोडत मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक किरण […]