सोलापूर : सोलापूर जिल्हयात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयांनी अभ्यागतांसाठी भेटीचे दिवस व वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना भेटण्याचे दिवस व वेळ पुढील प्रमाणे : उपविभागीय अधिकारी क्र.1 सोलापूर : सोमवार, मंगळवार व गुरुवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, उपविभागीय अधिकारी क्र. 2 सोमवार व गुरुवार वेळ सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा : सोमवार व शुक्रवार सकाळी 12.30 ते दुपारी 2.30.

उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज : सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर : सोमवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डवाडी : सोमवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अभ्यागतांना भेटता येईल.

तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर : सोमवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1.30. तहसिल कार्यालय दक्षिण : सोमवार व गुरुवार दुपारी 3 ते 5. तहसिल कार्यालय अक्कलकोट : सोमवार दुपारी 3 ते 6 व शुक्रवार दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत. तहसिल कार्यालय मोहोळ : सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. तहसिल कार्यालय माढा : मंगळवार व गुरवार सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. तहसिल कार्यालय मंगळवेढा : सोमवार, बुधवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. तहसिल कार्यालय पंढरपूर : सोमवार व गुरुवार दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
तहसिल कार्यालय माळशिरस : सोमवार व शुक्रवार सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.

तहसिल कार्यालय बार्शी : मंगळवार व गुरुवार सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत. तहसिल कार्यालय करमाळा : सोमवार व शुक्रवार : सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. अप्पर तहसिल कार्यालय मंद्रुप : सोमवार व मंगळावर दु‌पारी 3 ते सायंकाळी 5 वाजपर्यंत. अपर तहसिल कार्यालय अनगर : सोमवार व मंगळवार दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजपर्यंत. तहसिल कार्यालय सांगोला : सोमवार, बुधवार व शुक्रवार वेळ दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अभ्यागतांना भेटता येईल.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *