Month: October 2023

सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 7 कोटी 60 लाख मंजूर

सोलापूर : जिल्ह्यात ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले…

आयुष्यात समाजकार्यच महत्त्वाचे; बिटरगावमध्ये संदीप खंडागळे महाराज यांचे किर्तन

करमाळा (सोलापूर) : आयुष्यात समाजकार्य महत्त्वाचे असून भाजपचे गणेश चिवटे यांनी राबलेला उपक्रमा उल्लेखनीय असल्याचे सांगत हभप संदीप महाराज खंडागळे…

केम ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या केम ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही गटाकडून प्रचार सुरु झाला आहे. ही निवडणूक चर्चेची ठरणार…

कामोणेत मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदीचा निर्णय

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कामोणे येथे मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा…

Rohit Pawar Sangharsh Yatra suspended due to village ban due to Maratha reservation

मराठा आरक्षणामुळे गावबंदीचा निर्णय झाल्याने रोहित पवारांची संघर्ष यात्रा स्थगित

पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असल्याने शेकडो गावांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे…

Ramdas Zol met Jarange Patil demanding educational concessions along with Maratha reservation

मराठा आरक्षणाबरोबरच शैक्षणिक सवलती लागू करण्याची मागणी करत प्रा. झोळ यांनी घेतली जरांगे पाटील यांची भेट

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाची परिस्थिती आरक्षण नसल्यामुळे बिकट झाली आहे. या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.…

Voters will bless us in Jeur Grampanchayat elections Narayn Patil

जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार : पाटील

करमाळा (सोलापूर) : जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांचा आपल्याला आशीर्वाद मिळणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केली आहे.…

आळजापूरमध्ये मराठा आरक्षण जाहीर होईपर्यंत नेत्यांना प्रवेश बंदी

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी करमाळा तालुक्यातील…

रक्ताने सही करत करमाळ्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाचा जरांगेंना पाठींबा

करमाळा (सोलापूर) : ‘आता नाही तर कधीच नाही, आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही… आता थांबायचे नाही..’, असे म्हणत करमाळा तहसील कार्यालयासमोर…

‘संताच्या भूमीत आपले स्वागत’ असा सरकारने महाराष्ट्राच्या सीमेवर फलक लावावा; बिटरगावात साखरे महाराजाची अपेक्षा

करमाळा (अशोक मुरुमकर) : महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत. ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे राज्याच्या सिमेवर ‘संताच्या…