भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांच्या विधानाने शिवसेनेत अस्वस्थता?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यासह माझ्याकडे असलेल्या सर्व तालुक्यात यापुढील निवडणुका ‘कमळ’ चिन्हांवरच व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहे, असे सूचक वक्तव्य भाजपचे सोलापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष […]

नेताजी सुभाषचंद्र विद्यालय व ज्युनियर कॉलेजला 25 खुर्च्या भेट

करमाळा (सोलापूर) : श्री. मकाई सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे यांनी नेताजी सुभाषचंद्र विद्यालय व ज्युनियर कॉलेजला 25 फायबर खुर्च्या भेट दिल्या आहेत. […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यावा

सोलापूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंडळ (मर्या.) अंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी थेट कर्ज योजनेतंर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. पात्र व इच्छुक […]

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाकडून नागरीक व विदयार्थीमध्ये निवडणूक विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक साक्षरता मंडळाची […]

पोथरेचे सरपंच झिंजाडे यांचा श्री देवीचामाळ येथे सत्कार

करमाळा (सोलापूर) : पोथरे- निलज ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच धंनजय झिंजाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त श्री देवीचामाळ येथील श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय येथे […]

आंदोलनकर्त्यांना प्रशासनाचे आश्वासन पण हिवरवाडीच्या रस्त्यावरील लोकवर्गणीतून काम सुरु

करमाळा (सोलापूर) : करमाळा- हिवरवाडी- भोसे- वडगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत या मागणीसाठी आज (गुरुवारी) नागरिकांनी उपोषण केले. दरम्यान प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन […]

‘उत्सव दुर्गामातेचा, जागर मताधिकाराचा’ नवरात्र महोत्सवात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करा

सोलापूर : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला मताधिकार जागृतीची जोड देण्याचा निर्णय घेण्यात […]

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विना परवाना मोर्चे, निदर्शने करण्यास बंदी

सोलापूर : जिल्हयात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. तसेच दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा येत […]

‘पृथ्वीराज पाटील यांना जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे करा’

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांना जेऊर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी उभे केले पाहिजे, असे मत डॉ. सुभाष सुराणा […]

शोभेच्या दारु विक्री तात्पुरते परवान्यासाठी 25 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हयात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) दिवाळीसाठी शोभेच्या दारु विक्रीचे (फटाके विक्रीचे) तात्पुरते परवाने वितरीत करण्यात येणार आहेत. तात्पुरत्या परवान्यासाठी विहित नमून्यातील (LE- ५) […]