Video : बिगर लग्नाच्या तरुणांसाठी ‘वंचित’चे बारस्कर यांनी दिले आश्वासन म्हणाले…

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात सध्या तरुणांच्या लग्नाचा विषय गाजत आहे. देशभर यांच्या बातम्या होत आहेत, मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. मात्र मी खासदार […]

Loksbha election वंचितचे उमेदवार बारस्कर म्हणाले माढ्यात खरी लढत राष्ट्रवादीविरुद्धच, भाजप तीन नंबरला जाणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची खरी लढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशीच होणार आहे, असे विधान करत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक […]

Loksbha election मोहिते पाटील यांचा निर्णय होण्यासाठी का वेळ लागत आहे? माढ्यात नेमकं काय होऊ शकते?

अशोक मुरूमकरमाढा लोकसभा मतदारसंघात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीकडून अजूनही नाव त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. महाविकास […]

पोलिस निरीक्षक घुगे यांचे आश्वासन; उमरडमधील बेकायदा दारू व जुगार बंद केली जाणार

करमाळा (सोलापूर) : उमरडमधील बेकायदा दारू विक्री व जुगार बंद करण्यासाठी पोलिस यंत्रणा गावकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिले आहे. […]

गजानन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मेजर कांबळे यांचा करमाळ्यात सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील सुमंतनगर येथील अमोल कांबळे यांचा देशसेवेतून सेवानिवृत्त झाल्यामुळे सत्कार करण्यात आला आहे. वेताळ पेठ येथील गजानन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हा […]

Loksbha election राष्ट्रवादी शरद पवार गटाची दुसरी उमेदवार यादी जाहीर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. यामध्ये माढा व साताऱ्याची नावे नसल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे. यामध्ये […]

‘एएमसीसीआईई’कडून ‘एमएसएमई’ क्षेत्रातील नवीन बदलांचे स्वागत : राजेश अग्रवाल

पुणे : अग्रवाल मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एज्युकेशन एएमसीसीआईईचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश अग्रवाल यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील नवीन बदलांचे स्वागत […]

जेऊर ते पुणे एसटी बस सुरू करण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातून जेऊर ते पुणे अशी एसटी बस सुरु करण्यात यावी, अशी मागणी जेऊर प्रवासी संघटनेने केली आहे. याबाबत करमाळा आगार प्रमुख […]

टंचाईच्या काळात २९ गावांसाठी दिलासादायक! जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचे काम सुरु, २५ लाख मंजूर

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली जेऊर प्रादेशिक पाणीपुरवठा दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मान्यता दिली आहे. ही योजना सुरु झाल्यानंतर २९ […]

उमरडमध्ये आज दारू व जुगार बंदीवर मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उमरड येथे आज (गुरुवारी) ‘दारु व जुगार बंदी’ या विषयावर पोलिस निरीक्षक विनोद घुगे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी पंचायत समितीचे […]