‘लाडकी बहीण’बाबत लाभार्थ्यांची बँकेविषयी तक्रार असेल तर…

सोलापूर : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु काही बँकांकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरील पैसे विविध […]

करमाळा शिक्षक भारतीच्या प्रसिद्धी प्रमुखपदी गायकवाड

करमाळा (सोलापूर) : कंदर येथील कन्वमुनी विद्यालयातील सहशिक्षक बाळकृष्ण गायकवाड यांची शिक्षक भारती संघटनेच्या करमाळा तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिक्षक भारती […]

अडथळ्याची ‘खोकी’ कधी काढली जाणार? करमाळ्यातील अंडरग्राउंड वीज पुरवठा कागदावरच

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात अंडरग्राऊंड वीज पुरवठा करण्यासाठी यंत्रणा उभारली पण हे काम फक्त कागदावरच राहिले आहे. करमाळा शहरातील मेन रोडवर याची उभारलेली […]

भाजपचे पालकमंत्र्यांना निवेदन! करमाळा तालुक्यात जातपडताळणी शिबीर घेण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात मोफत जात पडताळणी शिबीर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञाची नियुक्ती व्हावी; आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ज्ञाची नेमणूक नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर अथवा अन्यत्र पाठवले जाते. त्यामुळे येथे भुलतज्ज्ञाची त्वरित नियुक्ती करण्यात यावी, […]

पोलखोल भाग ६ : प्रा. झोळ यांच्या विनंतीवरूनच ‘गोविंद पर्व’ला ऊस! थकीत बिलासाठी आंदोलन करण्याचा शेतकऱ्याचा निवेदनाद्वारे इशारा

करमाळा (अशोक मुरूमकर) : प्रा. रामदास झोळ यांच्या विनंतीवरूनच आम्ही राजुरी येथील गोविंदपर्व या कारखान्याला गाळपासाठी ऊस दिला होता. त्यामुळे आठ दिवसात त्यांनी जबाबदारी घेऊन […]

माजी आमदार पाटील यांनी तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य व सिंचनाचे प्रश्न सोडवले

करमाळा (सोलापूर) : पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळ्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. २०१४ मध्ये त्यांनी आमदार झाल्यापासून चांगले काम केले. […]

कमलाभवानी मंदिरास पर्यटन विकासमधून पाच कोटी मिळणार

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी 282.75 कोटी निधीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यात करमाळा येथील कमलाभवनी मंदिराचा समावेश असून त्यासाठी पाच […]

पोलखोल भाग ५ : ‘विधानसभेसाठी प्रा. झोळ यांना शुभेच्छा.. पण आतापर्यंत गोविंदपर्वबाबत तुम्ही एकदाही का आंदोलन केले नाही’

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या ‘गोविंदपर्व’बाबत आरोप- प्रत्यारोप सुरूच आहेत. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या वृत्तानंतर कारखान्याचे लालासाहेब जगताप यांनी खुलासा […]

पोलखोल भाग ४ : ‘गोविंदपर्व’चे प्रा. झोळ हे संचालक असल्याचे पुरावे! जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेबाबत ‘काय सांगता’चे प्रश्न?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील राजुरी येथील बंद अवस्थेत असलेल्या गोविंदपर्व कारखान्याचे प्रमुख लालासाहेब जगताप यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. (या […]