यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. अभिजीत लोंढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. […]

आमदार पाटील यांचा करमाळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात यश मिळवल्यानंतर आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जेऊर येथे सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष […]

प्रा. रामदास झोळ लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तयारीला

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ हे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची विचारविनियम बैठक घेतली. या बैठकीत […]

कुंभेजच्या तन्वी भोसलेला उत्तर प्रदेशात झालेल्या खो- खोमध्ये ‘उत्कृष्ट संरक्षक’

करमाळा (सोलापूर) : अलिगड (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 43 व्या राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अजिंक्यपद पटकावले. त्यामध्ये तन्वी भोसले हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व […]

करमाळ्यात शिंदे गट सक्रिय होणार… पुन्हा भरारी घेणार, पण…

विधानसभा निवडणुकीत संजयमामा शिंदे यांचा १६ हजार मताने पराभव झाला. येथील निवडणूक घासून होईल असे अंदाज होते हजार- दोन हजार मताच्या फरकाने कोणाचाही विजयी होईल, […]

आमदार मोहिते पाटील यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानपरिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने वर्चस्व प्रस्थापित […]

जिल्ह्यात पशुगणना सुरु! नागरिकांनी गणनेत सहभागी होवून माहिती देण्याचे आवाहन

सोलापूर : केंद्र सरकारच्या आदेशानुसार पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. यानुसार सोलापूर जिल्हयामध्ये पशुगणना मोहिम सुरु झाली आहे. […]

शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिन

सोलापूर : शालेय शिक्षण विभागंतर्गत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर विभागाकडील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंश:त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित सलंग्न सर्व शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शेतकऱ्यांना कृषी योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : कृषी आयुक्तांच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या ‘महाडीबीटी पोर्टल’वर ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना– प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेंतर्गत अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील […]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होणार : हेमंत पाटील

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील विकासकामांना खिळ बसली आहे. लोकभावना लक्षात घेता राज्याच्या नवीन […]