टॅलेंटिला फाऊंडेशनतर्फे शुक्रवारपासून ‘सप्तरंगी कला’ प्रदर्शन

पुणे : कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या, टैलेंटिला फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुण्यातील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरीमध्ये शुक्रवारपासून (ता. 31) 2 फेब्रुवारीपर्यंत एक […]

विकास निधी आणण्यासाठी आमदार पाटील ऍक्शन मोडवर! कृषी संशोधन केंद्रासाठी मुंबईत कृषी मंत्र्यांची भेट, नवीन एसटी बससाठीही पाठपुरावा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात शेलगाव (वां) येथे केळी संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यास मंजुरी मिळावी यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदार नारायण पाटील […]

दहिगाव उपसासिंचन योजनेचा कुंभेज येथील चौथा पंप सुरु होणार

करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कुंभेज येथील चौथ्या पंपाचे काम सुरु आहे. साध्य दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरु असून या आवर्तनामध्ये […]

दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळेला भेट

भिगवण : दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीची ग्रामीण रुग्णालय रुई व विश्वचैतन्य आयुर्वेदिक रसशाळेला भेट […]

करमाळ्यात सोमवारी श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

करमाळा (सोलापूर) : अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा सोमवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता येथील यशवंतराव […]

रिटेवाडी उपसा सिंचनसंदर्भात 3 फेब्रुवारीला मुंबईत बैठक

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील प्रस्तावित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे ३ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात […]

कोळगाव धरणातून बेकायदा वाळू उपसा; बोटीसह परराज्यातील तिघे ताब्यात, बोटमालक फरार

करमाळा (सोलापूर) : कोळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उपसा केलेल्या वाळूसह यांत्रिक बोट व इतर साहित्य करमाळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निमगाव (ह) (करमाळा) व सोनारी […]

Video : गुरुकुलमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह

करमाळा (सोलापूर) : गुरुकुल स्कूलमध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. RTO ऑफिसर आश्विनी जगताप (Assistant motor vehicle inspector Akluj), संतोष मखरे, (वाहन चालक), […]

हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : येथे शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे संस्थापक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते प्रतिमेला […]

‘संविधान सन्मान दौड 2025’च्या जर्सीचे अनावरण

पुणे : भारतीय संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘संविधान सन्मान दौड 2025’ चे आयोजन 25 जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती पुणे, डॉ. बाबासाहेब […]