करमाळा (सोलापूर) : येथील चंपावती लिंबराज मुरूमकर (वय ८०) यांचे आज (रविवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन मुल, दोन मुली, सूना, नातवंड असा परिवार आहे. बिटरगाव श्री ग्रामपंचायतीचे सदस्य चञभुज मुरूमकर यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर हानुमंत लिंबराज मुरूमकर (करमाळा- जामखेड रोड जवळ) यांच्या वस्तीवर अंत्यसंस्कार झाले.
बिटरगाव श्री येथील चंपावती मुरूमकर यांचे निधन
