करमाळा (सोलापूर) : करमाळा- जामखेड बायपास रोड येथील जाधव वस्तीसमोर वीज वाहक खांबावरुन तार तुटून विजेच्या धक्याने एका म्हैशीचा मृत्यू झा़ला आहे. नागेश कसाब यांची ही म्हैस आहे. (सवीस्तर बातमी काही वेळात)
आळंदी : योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले. यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयात नेमकं चालाय काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना आता पडू लागला आहे. कर्मचारी अपुरे आणि सर्व्हर डाऊनचे कारण सांगत […]
करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतील देवगिरी बंगला येथे भेट घेतली आहे. टाकळीचे माजी सरपंच डॉ. […]