कृष्णाजीनगरमधील सोराज्य प्रतिष्ठानच्या वतीने उत्सहात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

Installation of Ganesha idol in Utsahat on behalf of Sorajya Pratishthan in Krishnajinagar

करमाळा (सोलापूर) : कृष्णाजीनगर येथील सोराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळच्या वतीने मोठ्या उत्सहात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणपतीच्या मूर्तीची बैलगाडीमधुन मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी दगडूशेठच्या रूपातील गणेशमूर्ती सर्वांचे लक्षवेधत होती. मिरवणुकीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. छत्रपती चौकात मिरवणूक आल्यावर महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. मंडळाच्या सदस्यांनी मोठ्या उत्सहात मिरवणूक काढून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *