सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमदेवार धैर्यशील मोहिते पाटील हे ५ हजार मताने आघाडीवर आहेत. येथे भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्यात लढत होत आहे. (मतमोजणी सुरु असून यामध्ये बदल होऊ शकतो.)
माढा मतदारसंघात मोहिते पाटील आघाडीवर
Bykaysangtaa.21
Jun 4, 2024 #kayasangtaa, #loksbha election, #madha loksbha, #marathinews, #politics
By kaysangtaa.21
पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४