करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे नगर येथील युवकांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. दिपज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दीपक गवळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि नितीन गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमासाठी सरपंच रवींद्र वळेकर, पोलिस उपनरीक्षक हनुमंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय वळेकर, अण्णा सावंत, दीपक गवळी, आर. व्ही. ग्रुपचे अध्यक्ष पप्पु मस्के, भाऊसाहेब वाघमारे, गवळी परिवार, खाडे परिवार, चांदणे परिवार, शिंदे परिवार, भिसे परिवार, अडसूळ परिवार, गायकवाड परिवारातील सदस्य उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *