करमाळा (अशोक मुरूमकर) : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल व जगताप गटाने माघार घेतल्यानंतरही आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे व प्रा. रामदास झोळ यांच्या पॅनलमध्ये निवडणूक लागली आहे. २१ संचालकांसाठी ६२ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिल्पा ठोकडे या काम पाहत आहेत.
महायुती :- माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथच्या निवडणुकीतील उमेदवार
जेऊर गट : चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील व प्रमोद बदे
सालसे गट : विलास जगदाळे, नागनाथ चिवटे व नवनाथ जगदाळे
पोमलवाडी गट : दशरथ पाटील, बबन जाधव व ऍड. नितीनराजे भोसले
केम गट : माजी आमदार संजयमामा शिंदे, सोमनाथ देशमुख व सोमनाथ रोकडे
रावगाव गट : अभिजित जाधव पाटील, आशिष गायकवाड व विनय ननवरे
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी : सुजित बागल
अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी : बाळकृष्ण सोनवणे
महिला राखीव प्रतिनिधी : मंदा सरडे व शालन गोंडंगिरे
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : रोहिदास माळी
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग : अनिल केकाण
महाविकासआघाडी :- आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथच्या निवडणुकीतील उमेदवार
जेऊर गट : श्रीमंत चौधरी, महादेव पोरे व दत्तात्रय गव्हाणे
सालसे गट : रविकिरण फुके, दशरथ हजारे व आबासाहेब अंबारे
पोमलवाडी गट : किरण कवडे, नवनाथ झोळ व संतोष खाटमोडे पाटील
केम गट : दत्तात्रय देशमुख, विजयसिंह नवले व महेंद्र पाटील
रावगाव गट : देवानंद बागल, ऍड. राहुल सावंत व डाॅ. अमोल घाडगे
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी : डॉ. हरिदास केवारे
अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी : राजाभाऊ कदम
महिला राखीव प्रतिनिधी : राधिका तळेकर व उर्मीला सरडे
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : दादासाहेब पाटील
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग : आमदार नारायण पाटील
प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथच्या निवडणुकीतील उमेदवार
जेऊर गट : दत्तात्रय कामटे, शांतीलाल जाधव व रवींद्र गोडगे
सालसे गट : अण्णासाहेब देवकर, दत्तात्रय जगदाळे व भारत सरडे
पोमलवाडी गट : प्रा. रामदास झोळ, भरत जगताप व प्रकाश गिरंजे
केम गट : सुधीर साळुंखे व बापूराव तळेकर (१ जागा कमी)
रावगाव गट : कल्याण पाटील, सुभाष शिंदे व हरिभाऊ झिंजाडे
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी : दशरथ कांबळे
अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी : दशरथ कांबळे
महिला राखीव प्रतिनिधी : इंदुबाई नाईकनवरे व रत्नमाला मंगवडे
इतर मागासवर्ग प्रतिनिधी : रवींद्र गोडगे
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग : रामचंद्र खाडे