Amol Jadhav as Solapur District Vice President of APA

करमाळा (सोलापूर) : आम आदमी पार्टीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सहप्रभारी गोपाल इटालिया, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील व सोलापूर जिल्हा अध्यक्ष महादेव पाटील यांनी संघटनात्मक घोषणापत्र देऊन ही निवड केली आहे. निवडीनंतर जाधव म्हणाले, तालुक्यातील नागरिकांना आम आदमी पार्टीचे लक्ष व धोरणे समजावून तळागाळापर्यंत काम पोहोचवले जाईल.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *